Bank of Baroda Recruitment 2024
Bank of Baroda Bharti 2024 – बँक ऑफ बडोदा (BOB) या भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या सर्वात मोठ्या बँके अंतर्गत (BC Supervisor) बीसी पर्यवेक्षक या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 03 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. बँकेत नोकरीची ही महत्वाची संधी आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत ‘ (BC Supervisor) बीसी पर्यवेक्षक ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बँके अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 03 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. अर्जाचा नमुना व PDF खाली दिली आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Bank of Baroda Vacancy 2024
एकूण पदे : 03
पदांचे नाव आणि पदसंख्या : बीसी पर्यवेक्षक (BC Supervisor) – 03
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक , बँक ऑफ बडोदा , क्षेत्रीय कार्यालय जोरहाट , क्रिस्टल एन्क्लेव्ह , सेउनी अली , बोरपूल , ए टी रोड , जोरहाट – 785001, आसाम
वेतन श्रेणी : 15,000/- ते 20,000/- रुपये
वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे
अर्ज फी : फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2024
इतर महत्वाच्या बँक भरती
नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; ‘या’ पदासाठी होणार भरती..!!
How to Apply For Bank of Baroda Recruitment 2024
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- वर दिलेल्या PDF मध्ये अर्ज नमुना दिला आहे.
- जर उमेदवार आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
- उमेदवारांच्या योग्यतेच्या आधारावर , क्षेत्रीय कार्यालय अंतिम उमेदवाराची निवड करेल आणि इ – मुलाखतीच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत त्यांना कळवण्यात आली.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- मुलाखतीची तारीख 25 जून 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
Bank of Baroda Bharti 2024
Bank of Baroda (BOB) is recruiting for BC Supervisor posts. 03 vacant seats going to be filled by BOB. Last date to apply is 25 June 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
महत्वाच्या भरती :
AIIMS नागपूर येथे विविध पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!
NCL पुणे अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती ; असा पाठवा अर्ज..!!
12 वी पास उमेदवारांना इंडियन नेव्ही मध्ये नोकरीची संधी ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!
नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; असा पाठवा अर्ज..!!
पूर्व रेल्वे अंतर्गत 108 रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
डायरेक्टोरेट ऑफ कांदा व लसूण संशोधन संस्था येथे रिक्त पदांची भरती ; असा पाठवा अर्ज..!!
बीईएमएल मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती ; आकर्षक आहे पगार, येथे बघा सविस्तर माहिती..!!
महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी , 800 जागांसाठी बंपर भरती..!!