BECIL Bharti 2024 : नोकरीची सुवर्णसंधी ! BECIL लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्जाची शेवटची संधी..!!

BECIL Recruitment 2024

BECIL Bharti 2024 – ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 015 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


BECIL Bharti 2024
BECIL Bharti 2024

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत ‘ स्टार्ट अप फेलो ( Start Up Fellow ) , यंग प्रोफेशनल ( Young Professional ) , आयटी कंसल्टंट ( IT Consultant ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. BECIL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 015 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 आहे. becilregistration.in या संकेतस्थळावर 29 मे 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

SAIL Recruitment

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

BECIL Vacancy 2024

एकूण पदे : 015

पदांचे नाव :

  • स्टार्ट अप फेलो ( Start Up Fellow ) : 04
  • यंग प्रोफेशनल ( Young Professional ) : 10
  • आयटी कंसल्टंट ( IT Consultant ) : 01

शैक्षणिक पात्रता :

  • स्टार्ट अप फेलो ( Start Up Fellow ) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी मध्ये बॅचलर पदवी

  • यंग प्रोफेशनल ( Young Professional ) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री)
  • आयटी कंसल्टंट ( IT Consultant ) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून Computer Science / Information Technology / Electronics मध्ये इंजिनिअरिंग (B. E. / B. Tech. ) किंवा वर्षाच्या अनुभवासह कॉम्पुटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिप्लोमा

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 885/- रुपये ( SC / ST / PwD / ExSM : 531/- रुपये )

वेतन श्रेणी : 33,000/- रुपये ते 60,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मे 2024

अधिकृत वेबसाईट : www.becil.com

How to Apply For BECIL Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

BECIL Bharti 2024

Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL Ltd.) is recruiting for various posts. 015 vacant seats going to be filled by BECIL. Last date to apply is 29 May 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.becil.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 324 रिक्त पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

DRDO संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा येथे 0127 रिक्त जागांसाठी भरती ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

औरंगाबाद उच्च न्यायालय येथे विविध पदांची भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

कोंकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

उच्च न्यायालयात “लिपिक” पदासाठी भरती सुरु ; ऑनलाईन अर्ज करा..!!

TCIL मध्ये तब्बल 0350 जागांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

पूर्व रेल्वे अंतर्गत 108 रिक्त जागांसाठी भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

MPSC महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, 524 जागांसाठी भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉