BECIL Recruitment 2024 : 10वी,12वी, डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना (BECIL) मध्ये विविध पदांच्या 0393 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा..!!

BECIL Bharti 2024

BECIL Recruitment 2024 – ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0393 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


BECIL Bharti 2024
BECIL Recruitment 2024

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत ‘ MTS , DEO , Junior Physiotherapist , Radiographer , Lab Attendant , Developer , Junior Hindi Translator , PCM , EMT , Driver , MLT , PCC , Assistant Dietician , Phlebotomist , Ophthalmic Technician , Pharmacist , Network Administrator / Network Support Engineer ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. BECIL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 0393 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे. becilregistration.in या संकेतस्थळावर 12 जून 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

SAIL Recruitment

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Broadcast Engineering Consultant India Limited Bharti 2024

एकूण पदे : 0393

पदांचे नाव आणि पदसंख्या : MTS , DEO , Junior Physiotherapist , Radiographer , Lab Attendant , Developer , Junior Hindi Translator , PCM , EMT , Driver , MLT , PCC , Assistant Dietician , Phlebotomist , Ophthalmic Technician , Pharmacist , Network Administrator / Network Support Engineer

  • MTS : 145
  • DEO : 100
  • Junior Physiotherapist : 03
  • Radiographer : 32
  • Lab Attendant : 03
  • Developer : 01
  • Junior Hindi Translator : 01
  • PCM : 10
  • EMT : 03
  • Driver : 02
  • MLT : 08
  • PCC : 07
  • Assistant Dietician : 08
  • Phlebotomist : 15
  • Ophthalmic Technician : 05
  • Pharmacist : 15
  • Network Administrator / Network Support Engineer : 01

शैक्षणिक पात्रता आणि पगार :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावेतनश्रेणी
Technical Assistant ENTमान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. पास40,710/- रुपये
Junior Physiotherapistमान्यताप्राप्त बोर्डातून 12th Degree25,000/- रुपये
MTSमान्यताप्राप्त बोर्डातून 10th18,486/- रुपये
DEOमान्यताप्राप्त बोर्डातून 12th22,516/- रुपये
PCMमान्यताप्राप्त विद्यापीठातून Degree30,000/- रुपये
EMTAs Per Norms22,516/- रुपये
Driverमान्यताप्राप्त बोर्डातून 10th22516/- रुपये
MLTमान्यताप्राप्त विद्यापीठातून Degree24,440/- रुपये
PCCमान्यताप्राप्त विद्यापीठातून Degree 24,440/- रुपये
Radiographerमान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. 40,710/- रुपये
Lab Attendant मान्यताप्राप्त बोर्डातून 12th22,516/- रुपये
Technologistमान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc.22,516/- रुपये
Research Assistantमान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / M. E. / M. Tech. / M. Sc. , MCA29,565/- रुपये
Junior Hindi Translatorमान्यताप्राप्त विद्यापीठातून Degree, Masters Degree24,400/- रुपये
Assistant Dieticianमान्यताप्राप्त विद्यापीठातून M. Sc.26,000/- रुपये
Phlebotomistमान्यताप्राप्त विद्यापीठातून Degree21,970/- रुपये
Ophthalmic Technicianमान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc.31,000/- रुपये
Pharmacistमान्यताप्राप्त विद्यापीठातून Diploma24,440/- रुपये
Network Administrator / Network Support Engineerमान्यताप्राप्त विद्यापीठातूनM. E. / M. Tech. / M. Sc.24,440/- रुपये

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 885/- रुपये ( SC / ST / PwD / ExSM : 531/- रुपये )

वयोमर्यादा : 22 ते 55 वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जून 2024

अधिकृत वेबसाईट : www.becil.com

How to Apply For BECIL Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • रेजिस्ट्रेशन करून लॉगिन करायचे आहे आणि फॉर्म भरायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

BECIL Recruitment 2024

Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL Ltd.) is recruiting for various posts. 0393 vacant seats going to be filled by BECIL. Last date to apply is 12 June 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.becil.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

AIIMS नागपूर येथे विविध पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

NCL पुणे अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती ; असा पाठवा अर्ज..!!

12 वी पास उमेदवारांना इंडियन नेव्ही मध्ये नोकरीची संधी ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; असा पाठवा अर्ज..!!

पूर्व रेल्वे अंतर्गत 108 रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती ; 10वी, 12वी, ITI ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

डायरेक्टोरेट ऑफ कांदा व लसूण संशोधन संस्था येथे रिक्त पदांची भरती ; असा पाठवा अर्ज..!!

बीईएमएल मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती ; आकर्षक आहे पगार, येथे बघा सविस्तर माहिती..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी , 800 जागांसाठी बंपर भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉