BNPMIPL Bharti 2024 : बँक नोट पेपर मिल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती ; ITI, डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

Bank Note Paper Mill India Pvt. Limited Recruitment

BNPMIPL Bharti 2024 – बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (BNPMIPL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 39 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


BNPMIPL Bharti 2024
BNPMIPL Bharti 2024

बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (BNPMIPL) अंतर्गत ‘प्रोसेस असिस्टंट ग्रेड – I (नॉन एक्झिक्युटिव्ह केडर )’ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 39 जागांसाठी ही भरती होत आहे. BNPMIPL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

BNPMIPL Vacancy 2024

एकूण पदसंख्या : 39

पदांचे नाव : प्रोसेस असिस्टंट ग्रेड – I (नॉन एक्झिक्युटिव्ह केडर )

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास + ITI NCVT किंवा 60% गुणांसह डिप्लोमा / B. Sc. केमिस्ट्री / कोणत्याही शाखेतून पदवीधर

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : 600/- रुपये (SC / ST : 200/- रुपये )

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे

वेतन श्रेणी : 24,500/- रुपये

नोकरीचे ठिकाण : म्हैसूर (बेंगळुरू)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2024

अधिकृत वेबसाईट : www.bnpmindia.com

How to Apply For Bank Note Paper Mill India Pvt. Limited Recruitment 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
BEL Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा 👉 येथे क्लिक करा


BNPMIPL Bharti 2024

Bank Note Paper Mill India Pvt. Limited is recruiting for various posts. 39 vacant seat going to be filled by BNPMIPL. Last date to apply is 30 June 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.bnpmindia.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

AIIMS नागपूर येथे विविध पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

NCL पुणे अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती ; असा पाठवा अर्ज..!!

12 वी पास उमेदवारांना इंडियन नेव्ही मध्ये नोकरीची संधी ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; असा पाठवा अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉