BSF Bharti 2023 : सीमा सुरक्षा दलात नोकरीची संधी ; 166 जागांसाठी भरती..!!

BSF Bharti 2023

BSF Bharti 2023 – सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 166 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख (जाहिरात निघाल्यापासून दिवसांत ) 26 डिसेंबर 2023. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

BSF Bharti 2023
BSF Bharti 2023

सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत ‘सब इंस्पेक्टर , हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . BSF अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 166 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023. नमूद केलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

सीमा सुरक्षा दल भरती 2023

एकूण पदे : 166

पदांचे नाव :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता पद संख्या
सब इंस्पेक्टर
(ग्रुप B )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून तीन वर्षाचा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा68
हेड कॉन्स्टेबल
(ग्रुप C )
मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + संबंधित ट्रेड मधून ITI (वायरमन , इलेक्ट्रिशियन , जनरेटर ऑपरेटर ) + तीन वर्षे कामाचा अनुभव85
कॉन्स्टेबल
(ग्रुप C )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित ट्रेड मधून डिप्लोमा प्रमाणपत्र असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.13
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

वयोमर्यादा : 52 वर्षापेक्षा जास्त नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महानिरीक्षक (कर्मचारी ) , महासंचालनालय , BSF , ब्लॉक क्रमांक 4, CGO कॉम्प्लेक्स , लोधी रोड , नवी दिल्ली – 110003

नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.bsf.gov.in

How to apply for BSF Bharti 2023

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्जाचा नमुना जाहिरातीच्या PDF मध्ये दिलेला आहे. त्यातील माहिती योग्य प्रकारे भरून अर्ज पाठवायचा आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अर्जाचा नमुना 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

BSF Bharti 2023 : Border Security Force is recruiting for various job posts. BSF is recruiting for 166 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply online is 26 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.

BSF Recruitment 2023

Total Posts : 166

Post Name :

Trade NameNo. of Vacancy
Sub Inspector68
Head Constable85
Constable13

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Sub InspectorThree year Civil Engineering Diploma from a recognized University
Head Constable10th pass + ITI in relevant trade (Electrician , Wireman , Generator Operator) + Three years experience in the same
ConstablePreference will be given to the candidate who have completed Diploma in relevant trade + Have relevant experience

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Offline

Job Location : New Delhi

Age Limit : Not more than 52 years

Address : Superintendent (Employee) , Directorate , BSF , Block No. 4, CGO Complex, Lodhi Road , New Delhi – 110003

Application Start : 28 October 2023

Last Date To Apply : 26 December 2023

Official Website : www.bsf.gov.in

Salary Details For Border Security Force Bharti 2023

Post NameSalary
Sub InspectorRs. 35,400/- to 1,12,400/-
Head ConstableRs. 25,500/- to 81,100/-
ConstableRs. 25,500/- to 81,100/-

BSF Vacancy 2023

Border Security Force is recruiting for various posts. 166 vacant seats going to be filled by BSF. Last date to apply is 26 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.bsf.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for BSF Jobs 2023

  • Application is to be done offline. (Link will start from 28 October 2023)
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 26 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.


Notification PDF 👉 Click Here

Application Form 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये ‘या’ पदाच्या तब्बल 1104 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 99 जागांसाठी भरती..!!

युनियन बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; थेट लिंकद्वारे अर्ज करा..!!

एअर फोर्स स्कूल येथे ‘या’ पदांसाठी होणार भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

IREL अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय विषाणू संस्था येथे विविध पदांच्या 80 जागांसाठी

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉