NHAI Bharti 2023 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

NHAI Bharti 2023

NHAI Bharti 2023 – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 10 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NHAI Bharti 2023
NHAI Bharti 2023

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)अंतर्गत ‘व्यवस्थापक (प्रशासन ) , उपव्यवस्थापक (दक्षता ) , सहाय्यक व्यवस्थापक (प्रशासन ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NHAI अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 10 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. https://vacancy.nhai.org/VacancyDeputation/usermanager/user/index.aspx या संकेतस्थळावर 14 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NHAI भरती 2023

एकूण पदे : 10

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या
व्यवस्थापक (प्रशासन )05
उपव्यवस्थापक (दक्षता )02
सहाय्यक व्यवस्थापक (प्रशासन )03
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (प्रशासन )मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी + 04 वर्षे कामाचा अनुभव
उपव्यवस्थापक (दक्षता )मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी + 03 वर्षे कामाचा अनुभव
सहाय्यक व्यवस्थापक (प्रशासन )मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी + 03 वर्षे कामाचा अनुभव

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

वेतन श्रेणी : 9,300/- ते 39,100/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही

अर्ज पाठवण्याचा पत्ता : DGM (HR &Admn.)-I, National Highways Authority of India, Plot No: G – 5 & 6, Sector –10, Dwarka, New Delhi – 110075. ( ऑनलाईन अर्ज भरल्यानांतर अर्जाची प्रत पाठवायची आहे )

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : https://nhai.gov.in

How to Apply for NHAI Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NHAI Bharti 2023 : National Highways Authority of India is recruiting for various job posts. NHAI is recruiting for 10 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 14 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by NHAI. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by NHAI while applying.

NHAI Recruitment 2023

Total Posts : 10

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Manager (Administration)05
Deputy Manager (Vigilance)02
Assistant Manager (Administration)03

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Manager (Administration)Degree in any stream / subject from a recognized University + 04 years of working experience
Deputy Manager (Vigilance)Degree in any stream / subject from a recognized University + 03 years of working experience
Assistant Manager (Administration)Degree in any stream / subject from a recognized University + 03 years of working experience

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : Anywhere in India

Last Date To Apply : 14 December 2023

NHAI Bharti 2023

NHAI Vacancy 2023

National Highways Authority of India is recruiting for various posts. 10 vacant seats going to be filled by NHAI. Last date to apply is 14 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is https://nhai.gov.in/#/ For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for NHAI Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 14th December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

OLD RECRUITMENT :-

NHAI Bharti 2023

NHAI Bharti 2023 – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 62 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NHAI Bharti 2023
NHAI Bharti 2023

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)अंतर्गत ‘जनरल मॅनेजर ‘ , ‘ डेप्युटी जनरल मॅनेजर ‘ , ‘ मॅनेजर ‘ आणि ‘ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NHAI अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 62 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे. https://vacancy.nhai.org/DeputationVacancy/UserManager/User/Index.aspx या संकेतस्थळावर 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NHAI भरती 2023

एकूण पदे : 62

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या
जनरल मॅनेजर (महाव्यवस्थापक)10
डेप्युटी जनरल मॅनेजर (उप महाव्यवस्थापक)20
मॅनेजर (व्यवस्थापक) 30
ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर (कनिष्ठ हिंदी अनुवादक)02
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जनरल मॅनेजर (महाव्यवस्थापक)मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी (B.E. / B.Tech. Civil Engineering)
डेप्युटी जनरल मॅनेजर
(उप महाव्यवस्थापक)
मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी (B.E. / B.Tech. Civil Engineering)
मॅनेजर (व्यवस्थापक) मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी (B.E. / B.Tech. Civil Engineering)
ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर
(कनिष्ठ हिंदी अनुवादक)
मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

वेतन श्रेणी :

  • जनरल मॅनेजर (महाव्यवस्थापक) : दरमहा 1,23,100/- रुपये ते 2,15,900/- रुपये
  • डेप्युटी जनरल मॅनेजर (उप महाव्यवस्थापक) : दरमहा 78,800/- रुपये ते 2,09,200/- रुपये
  • मॅनेजर (व्यवस्थापक) : दरमहा 67,700/- रुपये ते 2,08,700/- रुपये
  • ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर (कनिष्ठ हिंदी अनुवादक) : दरमहा 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : https://nhai.gov.in

NHAI भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NHAI Bharti 2023 : National Highways Authority of India is recruiting for various job posts. NHAI is recruiting for 62 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 27 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by NHAI. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by NHAI while applying.

NHAI Recruitment 2023

Total Posts : 62

Post Name :

Post NamePay ScaleNo. of Vacancy
General ManagerRs. 1,23,100 – 2,15,900/-10
Deputy General ManagerRs. 78,800 – 2,09,200/-20
ManagerRs. 67,700 – 2,08,700/-30
Junior Hindi TranslatorRs. 35,400 – 1,12,400/-02

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
General ManagerDegree in Civil Engineering (B.E. / B.Tech. ) from a recognized University
Deputy General ManagerDegree in Civil Engineering (B.E. / B.Tech. ) from a recognized University
ManagerDegree in Civil Engineering (B.E. / B.Tech. ) from a recognized University
Junior Hindi TranslatorMaster’s Degree from a recognized University

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : Anywhere in India

Last Date To Apply : 27 October 2023

NHAI Bharti 2023

NHAI Vacancy 2023

National Highways Authority of India is recruiting for “General Manager” , ” Deputy General Manager” , ” Manager” , and “Junior Hindi Translator” posts. 62 vacant seats going to be filled by NHAI. Last date to apply is 27th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is https://nhai.gov.in/#/ For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for NHAI Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 27th October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

ONGC अंतर्गत 445 नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु ; ऑनलाइन अर्ज करा !

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती

उत्तर पश्चिम रेल्वेत 54 नवीन रिक्त पदांची भरती

स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 7547 जागांसाठी महिला व पुरुष उमेदवारांची भरती ; 12 वी पास उमेदवारांना संधी

मध्य रेल्वे अंतर्गत 2483 जागांची मेगा भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉