BSF Bharti 2024 : भारतीय सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती ; 10वी, 12वी, ITI ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच ऑनलाईन अर्ज करा..!!

BSF Recruitment 2024

BSF Bharti 2024 – भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 144 जागांसाठी भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


BSF Bharti 2024
BSF Bharti 2024

भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत ‘ लायब्रेरियन , स्टाफ नर्स , लॅब टेक्निशियन , असिस्टंट सब इंस्पेक्टर , सब इंस्पेक्टर , कॉन्स्टेबल , हेड कॉन्स्टेबल (वेटेरिनरी )’ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Indian Army अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 144 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे. rectt.bsf.gov.in या संकेतस्थळावर 17 जून 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

SAIL Recruitment

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Border Security Force Vacancy 2024

पद संख्या : 144

पदांचे नाव : लायब्रेरियन , स्टाफ नर्स , लॅब टेक्निशियन , असिस्टंट सब इंस्पेक्टर , सब इंस्पेक्टर , कॉन्स्टेबल , हेड कॉन्स्टेबल (वेटेरिनरी )

  • लायब्रेरियन (Inspector) : 02
  • स्टाफ नर्स (Sub Inspector) : 14
  • लॅब टेक्निशियन (Assistant Sub Inspector) : 38
  • फिजिओथेरपिस्ट (Assistant Sub Inspector) : 47
  • सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) : 03
  • कॉन्स्टेबल (ITI : OTRP / SKT / Fitter / Carpenter / Auto Elect / BSTS / Upholster ) : 48
  • हेड कॉन्स्टेबल (Veterinary and Kennelman) : 16

शैक्षणिक पात्रता :

  • लायब्रेरियन (Inspector) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.
  • स्टाफ नर्स (Sub Inspector) : मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास + जनरल नर्सिंग डिप्लोमा / पदवी
  • लॅब टेक्निशियन (Assistant Sub Inspector) : मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास + DMLT
  • फिजिओथेरपिस्ट (Assistant Sub Inspector) : मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास + फिजिओथेरपिस्ट डिप्लोमा / पदवी + 06 महिने अनुभव
  • सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून Automobile / Mechanical डिप्लोमा / पदवी
  • कॉन्स्टेबल (ITI : OTRP / SKT / Fitter / Carpenter / Auto Elect / BSTS / Upholster ) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + संबंधित ट्रेड मधून ITI पास.
  • हेड कॉन्स्टेबल (Veterinary and Kennelman) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा अनुभव.

शारीरिक पात्रता : प्रत्येक पदानुसार वेगवेगळी शारीरिक पात्रता आहे.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • इंस्पेक्टर / सब इंस्पेक्टर / असिस्टंट सब इंस्पेक्टर / हेड कॉन्स्टेबल : 200/- रुपये
  • कॉन्स्टेबल : 100/- रुपये

(SC / ST : फी नाही )

वेतन श्रेणी : 21,700/- रुपये ते 1,12,400/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2024

अधिकृत वेबसाईट : www.bsf.gov.in

How to Apply For BSF Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

BSF Bharti 2024

Border Security Force (BSF) is recruiting for various posts. Last date to apply is 17 June 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.bsf.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 324 रिक्त पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

DRDO संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा येथे 0127 रिक्त जागांसाठी भरती ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

औरंगाबाद उच्च न्यायालय येथे विविध पदांची भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

कोंकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

उच्च न्यायालयात “लिपिक” पदासाठी भरती सुरु ; ऑनलाईन अर्ज करा..!!

TCIL मध्ये तब्बल 0350 जागांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

पूर्व रेल्वे अंतर्गत 108 रिक्त जागांसाठी भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

MPSC महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, 524 जागांसाठी भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉