CDAC Bharti 2024
CDAC Mumbai Bharti 2024 – प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 02 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) अंतर्गत ‘असिस्टंट आणि ज्युनियर असिस्टंट ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. CDAC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 02 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. careers.cdac.in/advt-details/MB-2022024-88ETP या संकेतस्थळावर 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
CDAC Mumbai Recruitment 2024
एकूण पदे : 02
पदांचे नाव : असिस्टंट आणि ज्युनियर असिस्टंट
शैक्षणिक पात्रता :
- असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवीधर + कॉम्प्युटर मधील किमान सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम + संबंधित क्षेत्रात काम करण्याचा 07 वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवीसाठी 05 वर्षे
- ज्युनियर असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवीधर + कॉम्प्युटर मधील किमान सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम + संबंधित क्षेत्रात काम करण्याचा 03 वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवीसाठी 01 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी :
- अराखीव प्रवर्ग / OBC : 500/- रुपये
- राखीव प्रवर्ग (SC / ST) : फी नाही
वेतनश्रेणी : 25,500/- ते 29,200/- रुपये
नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
पोलीस भरती मेगा भरती 👉 येथे क्लिक करा
How to apply for CDAC Bharti 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी careers.cdac.in/advt-details/MB-2022024-88ETP या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
महत्वाच्या भरती :
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!
टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या
महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!