Coal India Bharti 2023
Coal India Bharti 2023 – कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी) पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 560 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत ‘व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी ) E – 2 Grade’ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Coal Indiaअंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 560 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे. cdn.digialm.com या संकेतस्थळावर 12 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
कोल इंडिया लिमिटेड भरती 2023
एकूण पदे : 560
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या | वेतन |
---|---|---|
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी) E-2 ग्रेड | 560 | दरमहा 50,000/- ते 1,80,000/- रुपये |
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून मायनिंग इंजिनिअरिंग (B.E. / B.Tech) विषयात कमीत कमी 60% गुणांसह पदवी
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंग (B.E. / B.Tech) विषयात कमीत कमी 60% गुणांसह पदवी
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून जिऑलॉजी विषयात कमीत कमी 60% गुणांसह M.Sc / M.Tech
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग / OBC : 1180/- रुपये
- मागासवर्गीय : फी नाही
वयोमर्यादा : 30 वर्षे (OBC : 03 वर्षे सवलत , SC / ST : 05 वर्षे सवलत)
नोकरी स्थान : संपूर्ण भारतात कुठेही
अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2023
कोल इंडिया लिमिटेड भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Coal India Bharti 2023 : Coal India Limited is recruiting for Management Trainee E-2 Grade posts. Coal India is recruiting for 560 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 12 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by Coal India. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by Coal India while applying.
Coal India Recruitment 2023
Total Posts : 560
Post Name :
Post Name | No. of Vacancy | Pay Scale |
---|---|---|
Management Trainee E-2 Grade | 560 | Selected candidates will be placed as Management Trainee in E-2 Grade in the scale of Rs. 50,000/- to 1,60,000/- at the initial Basic of Rs. 50,000/- per month during the training period and passing the test conducted for the purpose, regulation will be in E-3 Grade in the scale of pay of Rs. 60,000/- to 1,80,000/- |
Educational Qualification:
- Degree in Mining Engineering with a minimum of 60% marks from a recognized University.
- Degree in Civil Engineering with a minimum of 60% marks from a recognized University.
- M.Sc. / M.Tech. in Geology / Geophysics or Applied Geophysics with minimum 60% marks.
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Exam Fee :
- Open Category and OBC : Rs. 1180/-
- Reserve Category : NO FEE
Job Location : Anywhere in India
Application Starting Date : 13 September 2023
Last Date To Apply : 12 October 2023
Important Dates :
Coal India Vacancy 2023
Coal India Limited is recruiting for “Management Trainee E-2 Grade” posts. 560 vacant seats going to be filled by Coal India. Last date to apply is 12th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.coalindia.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
Coal India Bharti 2023 Selection Process
- Eligible candidates must have appeared for Graduate Aptitude Test in Engineering (GATE – 2023). Based on the GATE-2023 Scores / Marks and recruitment, Candidates will be shortlisted discipline-wise and category-wise, in the ratio of 1:3 in order of merit for further selection process. (please read official PDF given below for more details)
How to apply for Coal India Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 12th October 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत 150 रिक्त पदांची नवीन भरती
मनरेगा अंतर्गत कोल्हापूर येथे नवीन रिक्त पदांची भरती सुरु
ONGC अंतर्गत 2500 नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु ; ऑनलाइन अर्ज करा !
सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन येथे 153 जागांची भरती
भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 350 रिक्त पदांसाठी भरती ; 10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी