Deccan Education Society Bharti 2024 : डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत महाविद्यालयांमध्ये 097 रिक्त जागांसाठी भरती ; लगेच पाठवा अर्ज..!!

Deccan Education Society Recruitment 2024

Deccan Education Society Bharti 2024 – डेक्कन एज्युकेशन सोसायटी (DES) अंतर्गत CHB असिस्टंट प्रोफेसर (CHB Assistant Professor) या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 97 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. नोकरीची ही महत्वाची संधी आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

डेक्कन एज्युकेशन सोसायटी (DES) अंतर्गत CHB असिस्टंट प्रोफेसर (CHB Assistant Professor)या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बँके अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 97 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. अर्जाचा नमुना व PDF खाली दिली आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MAHA RERA Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Deccan Education Society Vacancy 2024

एकूण पदे : 97

पदांचे नाव आणि पदसंख्या : CHB असिस्टंट प्रोफेसर (CHB Assistant Professor) – 97

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून पदव्युत्तर पदवी / Ph. D. (Master’s Degree , Ph. D.)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक विभाग , मुख्य कार्यालय , फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त ) , पुणे.

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज फी : 100/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2024

अधिकृत वेबसाईट : www.despune.org

इतर महत्वाच्या भरती

Bank of Baroda Recruitment 2024

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; ‘या’ पदासाठी होणार भरती..!!

Deccan Education Society Bharti 2024

How to Apply For DES Bharti 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • जर उमेदवार आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज पाठ्वण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.

Deccan Education Society Bharti 2024

Deccan Education Society is recruiting for CHB Assistant Professor posts. 97 vacant seats going to be filled by DES. Last date to apply is 21 June 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

AIIMS नागपूर येथे विविध पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

NCL पुणे अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती ; असा पाठवा अर्ज..!!

12 वी पास उमेदवारांना इंडियन नेव्ही मध्ये नोकरीची संधी ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; असा पाठवा अर्ज..!!

पूर्व रेल्वे अंतर्गत 108 रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती ; 10वी, 12वी, ITI ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

डायरेक्टोरेट ऑफ कांदा व लसूण संशोधन संस्था येथे रिक्त पदांची भरती ; असा पाठवा अर्ज..!!

बीईएमएल मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती ; आकर्षक आहे पगार, येथे बघा सविस्तर माहिती..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी , 800 जागांसाठी बंपर भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉