IBPS PO Bharti 2023
IBPS PO Bharti 2023 – इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 3049 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
- इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत ‘प्रोबेशनरी ऑफिसर ‘ आणि ‘मॅनेजमेंट ट्रेनी ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. IBPS अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 3049 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे. बँक ऑफ इंडिया , कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, UCO बँक, युनिअन बँक ऑफ इंडिया या बँकांसाठी ही भरती होत आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
IBPS भरती 2023
एकूण पदे : 3049
पदांचे नाव : परिविक्षाधीन अधिकारी (Probationary Officer) आणि प्रबंधन प्रशिक्षु (Management Trainee)
बँकेचे नाव |
---|
बँक ऑफ इंडिया |
कॅनरा बँक |
पंजाब नॅशनल बँक |
पंजाब आणि सिंध बँक |
UCO बँक |
युनिअन बँक ऑफ इंडिया |
इंडियन बँक |
इंडियन ओव्हरसीज बँक |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया |
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून पदवीधर असणं आवश्यक आहे तसेच उमेदवाराकडे वैध मार्कशीट / पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन नोंदणी केली त्या दिवशी उमेदवार पदवीधर आहे याकरिता पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शवावी लागेल. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचावी)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : वय 20 ते 30 वर्षे (SC / ST : 35, OBC : 33)
अर्ज फी :
- अराखीव प्रवर्ग + OBC : 850/- रुपये
- राखीव (SC / ST) प्रवर्ग : 175/- रुपये
वेतन : दरमहा 52,000/- रुपये ते 55,000/- रुपये
निवड प्रक्रिया : (सविस्तर माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.)
- पूर्व परीक्षा : एक तासाची आणि 100 गुणांची असेल
- मुख्य परीक्षा : 3 तास 30 मिनिटांसाठी आणि 225 गुणांची असेल
- मुलाखत + कागतपत्रे पडताळणी
अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2023
IBPS भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
IBPS PO Bharti 2023: Institute of Banking Personnel Selection (IBPS) is recruiting for various posts. IBPS is recruiting for 3049 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 21 August 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
IBPS PO Recruitment 2023
Total Posts : 3049
Post Name : Probationary Officer and Management Trainee
Bank Name |
---|
Bank Of India |
Canara Bank |
Punjab National Bank |
Punjab and Sind Bank |
UCO Bank |
Union Bank Of India |
Central Bank Of India |
Indian Overseas Bank |
Age Limit : Age 20 to 30 years ( SC / ST: 35, OBC: 33)
Application Mode : Online
Selection Process: (Please read official PDF)
- Prelims : 100 Marks 1 Hour
- Mains : 225 Marks 3 Hours 30 Minutes
- Interview + Document Verification
Application Fee :
- Open and OBC : Rs. 850/-
- SC / ST : Rs. 175/-
Salary : Rs. 52,000/- to Rs. 55,000/- Per Month
Application Starting Date : 01 August 2023
Last Date Of Application : 21 August 2023
Important Dates:
IBPS PO Recruitment 2023 Vacancy Details
Institute of Banking Personnel Selection (IBPS) is recruiting for “Probationary Officer” and ” Management Trainee” posts. 3049 vacant seats going to be filled by IBPS. Last date to apply is 21st August 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.ibps.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com
How to apply for IBPS PO Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website Last Date to apply is 21st August 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
पूर्व रेल्वे अंतर्गत 689 जागांची भरती; 10वी ते पदवीधर उमेदवारांना संधी
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 132 जागांची भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 1324 जागांची मोठी भरती
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत जागांची भरती; येथे करा अर्ज
न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत 450 जागांची भरती; दरमहा 80,000 पर्यंत मिळणार पगार
इंडियन रेअर अर्थ लिमिटेड अंतर्गत 35 जागांची भरती; येथे ऑनलाईन अर्ज करा