IITM Pune Recruitment 2023। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे 51 जागांसाठी भरती

IITM Pune Recruitment 2023

IITM Pune Recruitment 2023 – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे (IITM Pune) अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 51 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


IITM Pune Recruitment 2023
IITM Pune Recruitment 2023

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे (IITM Pune) भरती 2023

एकूण पदे : 51

पदांचे नाव :

  • रिसर्च असोसिएट
  • रिसर्च फेलो
  • MRFP रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
01रिसर्च असोसिएटसंबंधित विषयातील डॉक्टरेट पदवी
02रिसर्च फेलोसंबंधित विषयातील 55% गुणांसह पदवी किंवा M.Tech वायुमंडलीय / महासागर विज्ञान किंवा समकक्ष विषयात 55% गुणांसह पदवी किंवा कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतून 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.
03MRFP रिसर्च फेलोNET/ GATE/ LS (CSIR/UGC/ICAR) पात्र उमेदवार. M.sc/M.S./M.Tech च्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार.
नोंद : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF बघा

वयोमर्यादा :

  • जनरल – 28 वय वर्षे
  • ओबीसी – 31 वय वर्षे
  • एससी / एसटी – 33 वय वर्षे

वेतनश्रेणी : 31,000/- रुपये ते 47,000/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2023

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे (IITM Pune) भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • जाहिरातीच्या दोन PDF फाइल्स प्रसिद्ध केल्या असून दोन्ही फाइल्स च्या लिंक खाली दिलेल्या आहेत.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF 1 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 2 पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

IITM Pune Recruitment 2023 : Indian Institute Of Tropical Metrology (IITM Pune) is recruiting for various job posts. 51 vacant seats are to be filled by IITM Pune. Eligible candidates can apply online. As mentioned in the official notification, the last date 26 June 2023. Educational qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read the notification PDF carefully before applying. All the official links and PDF is given below please go through it before applying.

IITM Pune Recruitment 2023

Total Posts : 51

Post Names :

  • Research Associate
  • Research Fellow
  • MRFP Research Fellow

Educational Qualification :

NOTE : Please read the official PDF for detailed notification

Age Limit :

  • General – Age 28 years
  • OBC – Age 31 years
  • SC/ST – Age 33 years

Application Fee : No Fee

Application Mode : Online

Pay Scale : Rs. 31,000/- to Rs. 47,000/-

Job Location : Pune

Last Date Of Application : 26 June 2023

How to apply for IITM Pune Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • The last date to apply online is 26 June 2023
  • Official notification is published in two PDF files. Both links are given below, please read carefully.
  • For more information visit official website, links are given below.

IITM Pune Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 1 👉 Click Here

Notification PDF 2 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 112 जागांसाठी भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉