Konkan Railway Bharti 2024 : कोंकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड, सविस्तर माहिती बघा..!!

Konkan Railway Recruitment 2024

Konkan Railway Bharti 2024 – कोंकण रेल्वे (Konkan Railway) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 042 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना मुलाखतीद्वारे निवडले जाणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे मुलाखतीची तारीख 05, 10, 12, 14, 19, 21 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

कोंकण रेल्वे अंतर्गत ‘ AEE / करार (AEE / Contract), वरिष्ठ टेक्निकल असिस्टंट / इलेक्ट्रिकल (Senior Technical Assistant / Electrical ), ज्युनियर टेक्निकल असिस्टंट / इलेक्ट्रिकल ( Junior Technical Assistant / Electrical ), टेक्निकल असिस्टंट / सिव्हिल (Technical Assistant / Civil ), डिझाइन असिस्टंट / इलेक्ट्रिकल (Design Assistant / Electrical) , टेक्निकल असिस्टंट / इलेक्ट्रिकल ( Technical Assistant / Electrical )या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संस्थे अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 042 मुलाखतीची तारीख 05, 10, 12, 14, 19, 21 जून 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MAHA RERA Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Konkan Railway Vacancy 2024

एकूण पदे : 042

पदांचे नाव :

  • AEE / करार (AEE / Contract) : 03
  • वरिष्ठ टेक्निकल असिस्टंट / इलेक्ट्रिकल (Senior Technical Assistant / Electrical ) : 03
  • ज्युनियर टेक्निकल असिस्टंट / इलेक्ट्रिकल ( Junior Technical Assistant / Electrical ) : 15
  • टेक्निकल असिस्टंट / सिव्हिल (Technical Assistant / Civil ) : 04
  • डिझाइन असिस्टंट / इलेक्ट्रिकल (Design Assistant / Electrical) : 02
  • टेक्निकल असिस्टंट / इलेक्ट्रिकल ( Technical Assistant / Electrical ) : 15

शैक्षणिक पात्रता :

  • AEE / करार (AEE / Contract) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण वेळ डिप्लोमा / डिग्री (B.E. / B. Tech. )
  • वरिष्ठ टेक्निकल असिस्टंट / इलेक्ट्रिकल (Senior Technical Assistant / Electrical ): मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण वेळ डिप्लोमा / डिग्री (B.E. / B. Tech. )
  • ज्युनियर टेक्निकल असिस्टंट / इलेक्ट्रिकल ( Junior Technical Assistant / Electrical ): मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण वेळ डिप्लोमा / डिग्री (B.E. / B. Tech. )
  • टेक्निकल असिस्टंट / सिव्हिल (Technical Assistant / Civil ): मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह सिव्हिल (Civil) इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण वेळ डिप्लोमा / डिग्री (B.E. / B. Tech. )
  • डिझाइन असिस्टंट / इलेक्ट्रिकल (Design Assistant / Electrical) : मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल / ड्राफ्ट्समन ट्रेड मधून ITI उत्तीर्ण
  • टेक्निकल असिस्टंट / इलेक्ट्रिकल ( Technical Assistant / Electrical ) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण वेळ डिप्लोमा / डिग्री (B.E. / B. Tech. )

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : मुलाखत

निवड : थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : एक्झिक्युटिव्ह क्लब , कोंकण रेल्वे विहार , कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. जवळ , सी वूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर – 40, सी वूड्स (पश्चिम) , नवी मुंबई

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी :

Konkan Railway Bharti 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05, 10, 12, 14, 19, 21 जून 2024

अधिकृत वेबसाईट : konkanrailway.com

How to Apply For Konkan Railway Recruitment 2024

  • मुलाखतीद्वारे निवड होणार आहे , उमेदवाराने संबंधित पत्त्यावर हजार राहणे आवश्यक आहे.
  • सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे व्यवस्थित अपलोड करायचे आहेत.
  • जर उमेदवार आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • मुलाखतीची तारीख 05, 10, 12, 14, 19, 21 जून 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway is recruiting for various job posts. 042 vacant seats going to be filled by Konkan Railway. Last date to apply is 05, 10, 12, 14, 19, 21 June 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is konkanrailway.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 324 रिक्त पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

DRDO संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा येथे 0127 रिक्त जागांसाठी भरती ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

औरंगाबाद उच्च न्यायालय येथे विविध पदांची भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

कोंकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

उच्च न्यायालयात “लिपिक” पदासाठी भरती सुरु ; ऑनलाईन अर्ज करा..!!

TCIL मध्ये तब्बल 0350 जागांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

पूर्व रेल्वे अंतर्गत 108 रिक्त जागांसाठी भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

MPSC महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, 524 जागांसाठी भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉