MAHADISCOM Recruitment 2024 : मुदतवाढ ; महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी , 800 जागांसाठी बंपर भरती..!!

MSEDCL Recruitment 2024

MAHADISCOM Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 800 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


MSEDCL Recruitment 2024
MAHADISCOM Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत ‘ ज्युनियर असिस्टंट , ग्रॅज्युएट इंजिनिअर आणि डिप्लोमा इंजिनिअर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MSEDCL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 800 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे. ibpsonline.ibps.in/msedcljan24 या संकेतस्थळावर 20 जून 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Mahavitaran Vacancy Details 2024

एकूण पदे : 800

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
ज्युनियर असिस्टंट468
ग्रॅज्युएट इंजिनिअर281
डिप्लोमा इंजिनिअर51

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर असिस्टंटमान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com / BMS / BBA MSCIT Certificate
ग्रॅज्युएट इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठातून Electrical / Civil Engineering
डिप्लोमा इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठातून Diploma Electrical Engineering
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : 19,000/- रुपये ते 22,000/- रुपये

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in

MAHADISCOM Bharti 2024

How to Apply For MAHADISCOM Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी ibpsonline.ibps.in/msedcljan24 वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
  • मोबाईल मध्ये फॉर्म भरताना “Auto Rotate” हे ऑप्शन चालू करून मोबाईल आडवा करावा.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mahavitaran Bharti 2024

जाहिरात PDF 1 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 2 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 3 पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MAHADISCOM Recruitment 2024 : Maharashtra State Electricity Distribution Company Limited is recruiting for various posts. MSEDCL is recruiting for 800 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 20 May 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.

MAHADISCOM Bharti 2024

Total Posts : 800

Post Name & Educational Qualification:

Post NameEducational QualificationNo. of Posts
Junior AssistantB. Com / BMS / BBA MSCIT Certificate468
Graduate EngineerElectrical / Civil Engineering281
Diploma EngineerDiploma Electrical Engineering51
NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : Maharashtra

Pay Scale : Rs. 18,000/- to Rs. 22,000/-

Last Date To Apply : 20 May 2024

Official Website : www.mahadiscom.in

MSEDCL Vacancy 2024

MSEDCL is recruiting for various posts. 800 vacant seats going to be filled by MSEDCL. Last date to apply is 20 May 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahadiscom.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for MAHADISCOM Recruitment 2024

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 20 May 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
Mahavitaran Bharti 2024

Notification 1 PDF 👉 Click Here

Notification 2 PDF 👉 Click Here

Notification 3 PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :-

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 324 रिक्त पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

DRDO संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा येथे 0127 रिक्त जागांसाठी भरती ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

औरंगाबाद उच्च न्यायालय येथे विविध पदांची भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

कोंकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

उच्च न्यायालयात “लिपिक” पदासाठी भरती सुरु ; ऑनलाईन अर्ज करा..!!

TCIL मध्ये तब्बल 0350 जागांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

पूर्व रेल्वे अंतर्गत 108 रिक्त जागांसाठी भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

MPSC महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, 524 जागांसाठी भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉