Mahanirmiti Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये 246 जागांची भरती ; ITI , डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना संधी..!!

Mahanirmiti Bharti 2024

Mahanirmiti Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 246 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Mahanirmiti Bharti 2024
Mahanirmiti Bharti 2024

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत ‘ ITI अप्रेंटिस , पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . MAHAGENCO अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 246 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर 25 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MAHAGENCO भरती 2024

एकूण पदे : 246

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
ITI अप्रेंटिस210
पदवीधर अप्रेंटिस18
डिप्लोमा अप्रेंटिस18
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
ITI अप्रेंटिसमान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI पास ( फिटर , वेल्डर , टर्नर , मशिनिस्ट , इलेक्ट्रिशियन , कोपा , डिझेल मेकॅनिक , इलेक्ट्रॉनिक , पंप ऑपरेटर , वायरमन , मेसन आणि इतर ट्रेड )18 ते 38 वर्षे
पदवीधर अप्रेंटिसमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी18 ते 38 वर्षे
डिप्लोमा अप्रेंटिसमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात डिप्लोमा उत्तीर्ण (मेकॅनिकल , सिव्हिल , इलेक्ट्रिकल , इलेक्ट्रॉनिक )18 ते 38 वर्षे

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर ( महाराष्ट्र )

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahagenco.in

Mahanirmiti Bharti 2024

How to Apply for Mahanirmiti Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mahanirmiti Bharti 2024
Mahanirmiti Bharti 2024
Mahanirmiti Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Mahanirmiti Bharti 2024 : Maharashtra State Power Generation Company Limited (MAHAGENCO) is recruiting for various job posts. MAHAGENCO is recruiting for 246 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 25 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

MAHAGENCO Recruitment 2024

Total Posts : 246

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
ITI Apprentice10th Pass + ITI in relevant trade from a recognized Institute210
Diploma ApprenticeDiploma in relevant Subject from a recognized University18
Degree ApprenticeDegree in Relevant Subject from a recognized University18

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : 18 to 38 Years (SC / ST : 05 years relaxation ; OBC : 03 years relaxation

Job Location : Chandrapur (Maharashtra)

Last Date To Apply : 25 January 2024

Official Website : www.mahagenco.in

MAHAGENCO Vacancy 2024

Maharashtra State Power Generation Company Limited (MAHAGENCO) is recruiting for various posts. 246 vacant seats going to be filled by MAHAGENCO. Last date to apply is 25 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahagenco.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Mahanirmiti Bharti 2024

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 25 January 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी ; लाखांमध्ये आहे पगार..!!

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरु..!!

आयकर विभागा मध्ये 291 जागांसाठी भरती ; ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच करा APPLY..!!

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ मुंबई येथे ‘या’ पदासाठी होणार भरती ; असा पाठवा अर्ज..!!

भारतीय नौदलात ‘या’ उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..!!

महाराष्ट्र कारागृह विभागात लिपिक आणि अन्य पदांची बंपर भरती ; लगेच अर्ज करा ..!!

माहिती आणि प्रसारण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती ; जाणून घ्या माहिती..!!

भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे विविध पदांच्या 137 जागांसाठी भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 274 जागांसाठी होणार भरती ; लगेच करा APPLY..!!

भारतीय मानक ब्युरो मध्ये ‘या’ पदाच्या 107 जागांसाठी होणार भरती ; ऑनलाइन अर्ज सुरु..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉