Maharashtra Rojgar Melava 2024 : ‘या’ ठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन ; 10 वी , 12 वी , ITI ते पदवीधर सर्वांना रोजगाराची संधी..!!

Maharashtra Rojgar Melava 2024 | Amravati Job Fair 2024

Maharashtra Rojgar Melava 2024 – पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर (प्लेसमेंट ड्राइव्ह -9) -अमरावती अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 100+ जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (नोंदणी) आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Raigad Job Fair 2023
Maharashtra Rojgar Melava 2024

पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर (प्लेसमेंट ड्राइव्ह -9) -अमरावती अंतर्गत टेक्निशियन , ऑफिस क्लार्क , लेखापाल , लॅब असिस्टंट , लॅब अटेंडेंट , ड्रायवर , HR , स्टेनोग्राफर , MBA मार्केटिंग , टेलिकॉलर सेल्स एक्झिक्युटिव्ह , सेल्स ऑफिसर आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . रोजगार मेळावा अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 100+जागांसाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्याची आणि ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

अमरावती रोजगार मेळावा 2024

एकूण पदे : 100+

पदांचे नाव : टेक्निशियन , ऑफिस क्लार्क , लेखापाल , लॅब असिस्टंट , लॅब अटेंडेंट , ड्रायवर , HR , स्टेनोग्राफर , MBA मार्केटिंग , टेलिकॉलर सेल्स एक्झिक्युटिव्ह , सेल्स ऑफिसर आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
टेक्निशियनमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून ITI उत्तीर्ण
ऑफिस क्लार्कमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून SSC / 10 वी पास / पदवीधर व टायपिंग 30 wpm मराठी 40 wpm इंग्रजी
लेखापालमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून SSC / 10 वी पास / पदवीधर व टायपिंग 30 wpm मराठी 40 wpm इंग्रजी
लॅब असिस्टंटमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून B. Sc. पास
लॅब अटेंडेंटमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून B. Sc. पास (Microbiology / MLT ) / DMLT
ड्रायवरमान्यताप्राप्त संस्था / बोर्डातून HSC ( 12 वी पास ) + LMV / HMV License
HRमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून MBA
स्टेनोग्राफरमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Shorthand 80-120 Typing Marathi – 30 wpm , English 40 wpm
MBA मार्केटिंगमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून MBA Marketing
टेलिकॉलर सेल्स एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून HSC ( 12 वी पास )
सेल्स ऑफिसरमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून HSC ( 12 वी पास )
सेल्स एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (नोंदणी) / ऑफलाईन

रोजगार मेळाव्याचा पत्ता : शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय परिसर , उस्मानिया मस्जिद जवळ , बस स्टॅन्ड रोड , अमरावती

विभाग : अमरावती

जिल्हा : अमरावती

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2024 (सकाळी 10 वाजता )

अधिकृत वेबसाईट : rojgar.mahaswayam.gov.in

Amravati Job Fair 2024

How to Apply for Amravati Job Fair 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, rojgar.mahaswayam.gov.in दिलेल्या लिंक वर अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत.
  • नोंदणी केल्यानंतर रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी संबंधित पत्त्यावर दिलेल्या तारखेला उपस्थित राहायचे आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 (सकाळी 10 वाजता ) आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Maharashtra Rojgar Melava 2024 : Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair Amravati (Placement Drive – 9) is recruiting for various job posts. Amravati job fair is recruiting for 100+ vacant seats. Eligible aspirants can apply online (Registration). The application process is online. The last date to apply online is 16 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Job Fair Recruitment 2024

Total Posts : 100+

Post Name & Educational Qualification : Technician , Office Clerk , Accountant , Lab Assistant , Lab Technician , Driver , HR , Stenographer , MBA – Marketing , Tele caller Sales Executive , Sales Officer and Sales Executive

Application Mode : Online (Registration) + Offline

Address : शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय परिसर , उस्मानिया मस्जिद जवळ , बस स्टॅन्ड रोड , अमरावती

Job Location : Amravati Maharashtra

Last Date To Apply : 16 January 2024

Official Website : rojgar.mahaswayam.gov.in

Amravati Job Fair 2024 Details

Job Fair 2024Details
Job Fair Name Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair OR Amravati Rojgar Melava
Recruitment NameAmravati Rojgar Melava 2024
Name of PostsTechnician , Office Clerk , Accountant , Lab Assistant , Lab Technician , Driver , HR , Stenographer , MBA – Marketing , Tele caller Sales Executive , Sales Officer and Sales Executive
Total Vacancies100+
Official Websiterojgar.mahaswayam.gov.in

Amaravati Job Fair Vacancy 2024

Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair – 9 (Placement Drive ) is recruiting for various posts. 100+ vacant seats going to be filled by Job Fair. Last date to apply is 16 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is rojgar.mahaswayam.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Amravati Job Fair 2024

  • Application is to be done online from the link given below. (Registration)
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 16 January 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी ; लाखांमध्ये आहे पगार..!!

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरु..!!

आयकर विभागा मध्ये 291 जागांसाठी भरती ; ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच करा APPLY..!!

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ मुंबई येथे ‘या’ पदासाठी होणार भरती ; असा पाठवा अर्ज..!!

भारतीय नौदलात ‘या’ उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..!!

महाराष्ट्र कारागृह विभागात लिपिक आणि अन्य पदांची बंपर भरती ; लगेच अर्ज करा ..!!

माहिती आणि प्रसारण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती ; जाणून घ्या माहिती..!!

भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे विविध पदांच्या 137 जागांसाठी भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 274 जागांसाठी होणार भरती ; लगेच करा APPLY..!!

भारतीय मानक ब्युरो मध्ये ‘या’ पदाच्या 107 जागांसाठी होणार भरती ; ऑनलाइन अर्ज सुरु..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉