Mahatransco Recruitment : महापारेषण मध्ये 592 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

Mahatransco Recruitment

Mahatransco Recruitment – महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (महापारेषण) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 592 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Mahatransco Recruitment
Mahatransco Recruitment

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण (महापारेषण )अंतर्गत ‘असिस्टंट इंजिनिअर ‘ , ‘ सब एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर ‘ , ‘ अतिरिक्त कार्यकारी अभियंता ‘ , एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MahaTransco अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 592 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे. https://ibpsonline.ibps.in/msetclaug23/ या संकेतस्थळावर 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

महापारेषण भरती 2023

एकूण पदे : 592

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन / दूरसंचार)396
उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)39
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)137
कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)26
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन / दूरसंचार)मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी (B.E. / B.Tech इलेक्ट्रिकल) / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन
उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी (B.E. / B.Tech इलेक्ट्रिकल)
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी (B.E. / B.Tech इलेक्ट्रिकल)
कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी (B.E. / B.Tech इलेक्ट्रिकल)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (IBPS द्वारे)

नोकरीचे ठिकाण : मुंबई

वेतन श्रेणी : दरमहा 49,210/- ते 1,54,930/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : mahatransco.in

महापारेषण भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अधिकृत PDF मध्ये सांगितल्या प्रमाणे उमेदवारांनी स्कॅन केलेले फोटो आणि सही तसेच इतर कागतपत्रे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF 1 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 2 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 3 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 4 पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Mahatransco Recruitment : Maharashtra State Electricity Transmission is recruiting for various job posts. MahaTransco is recruiting for 592 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 24th October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by IBPS. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by IBPS while applying.

MahaTransco Jobs Vacancy 2023

Total Posts : 592

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Assistant Engineer (Transmission / Telecommunication)396
Deputy Executive Engineer (Transmission)39
Additional Executive Engineer (Transmission)137
Executive Engineer (Transmission)26

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Assistant Engineer (Transmission / Telecommunication)Bachelor’s Degree in Electrical / Electronics and Telecommunication Engineering (B.E. / B. Tech ) from a recognized University
Deputy Executive Engineer (Transmission)Bachelor’s Degree in Electrical Engineering from a recognized University (B.E. / B. Tech )
Additional Executive Engineer (Transmission)Bachelor’s Degree in Electrical Engineering from a recognized University (B.E. / B. Tech )
Executive Engineer (Transmission)Bachelor’s Degree in Electrical Engineering from a recognized University (B.E. / B. Tech )

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : Mumbai

Selection Process : Written Exam (by IBPS)

Salary : Rs. 49,210/- to Rs. 1,54,930/-

Last Date To Apply : 24 October 2023

Official Website : mahatransco.in

Mahatransco Career Vacancy 2023

Maharashtra State Electricity Transmission Company is recruiting for various job posts. 592 vacant seats going to be filled by IBPS. Last date to apply is 24th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is mahatransco.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Mahatransco Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 24th October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification 1 PDF 👉 Click Here

Notification 2 PDF 👉 Click Here

Notification 3 PDF 👉 Click Here

Notification 4 PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत नवीन 74 रिक्त पदांची भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात 666 पोलीस पाटील पदाची भरती

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती

रत्नागिरी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालया अंतर्गत कोतवाल पदाची भरती ; ‘या’ तालुक्यांमधील रिक्त पदे भरणार

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 332 नवीन रिक्त पदांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉