Mahavitaran Nashik Bharti 2024 : महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती ; आज शेवटची तारीख..!!

Mahavitaran Nashik Bharti 2024

Mahavitaran Nashik Bharti 2024 – महाराष्ट्र वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) अंतर्गत अप्रेंटिस इंजिनिअर (Apprentice Engineer) पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 70 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Mahavitaran Nashik Bharti 2024
Mahavitaran Nashik Bharti 2024

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) अंतर्गत अप्रेंटिस इंजिनिअर (Apprentice Engineer) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MSEDCL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 70 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे. nats.education.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Mahavitaran Nashik Recruitment 2024

एकूण पदे : 70

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
अप्रेंटिस इंजिनिअर (Apprentice Engineer)70
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून / विद्यापीठातून B. E. (Electrical / Electrical and Power Engineering) तसेच पदवीधारक उमेदवार हे विद्युत अभियांत्रिकी पदविका (Diploma Electrical Engineering) आणि कला व वाणिज्य शाखेतील पदवीधर + MS-CIT ( उमेदवार 01 एप्रिल 2022 नंतर उत्तीर्ण झालेले असावेत )

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (नोंदणी)

नोकरीचे ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 02 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट : nashik.gov.in

Mahavitaran Nahik Bharti 2024

हे बघा :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; सुवर्णसंधी..!!

Mahavitaran Nahik Bharti 2024

  • ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकता.
  • nats.education.gov.in या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करायची आहे
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mahavitaran Nahik Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन नोंदणी अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Mahavitaran Nahik Job Vacancy 2024

Maharashtra State Electricity Distribution Company Ltd. (MSEDCL) is recruiting for Apprentice Engineer posts. 70 vacant seats going to filled. Last date to apply is 02 April 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is nats.education.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉