Military School Bharti 2024 : मिलिटरी स्कूल मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10वी ,12वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

Biyani Military School Bhusawal Jalgaon Bharti 2024

Military School Bharti 2024 – बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ , जळगाव अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 21 जागेसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे मुलाखतीची तारीख 17 , 18, 19 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Military School Bharti 2024
Military School Bharti 2024

बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ , जळगाव अंतर्गत सुरक्षारक्षक , कॉन्स्टेबल , लेखापाल , लिपिक , प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , गणित शिक्षक , संगणक शिक्षक , फिजिक्स / केमिस्ट्री आणि बायोलॉजी शिक्षक , OC / SP / लेखा आणि अर्थशास्त्र शिक्षक , मराठी / हिंदी शिक्षक , संगीत शिक्षक (वाद्य वादक ) , कमांडंट , डॉक्टर , लष्करी प्रशिक्षण प्रशिक्षक , हाऊस मास्टर्स , नृत्य शिक्षक , रेक्टर , क्रीडा शिक्षक . रिशेप्शनिस्ट , हाऊस मेड आणि हाऊस बॉय या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Military School अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 21 जागेसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे मुलाखतीची तारीख 17, 18 , 19 एप्रिल 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

IPPB Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Military School Recruitment 2024

एकूण पदे : 21

पदांचे नाव : सुरक्षारक्षक , कॉन्स्टेबल , लेखापाल , लिपिक , प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , गणित शिक्षक , संगणक शिक्षक , फिजिक्स / केमिस्ट्री आणि बायोलॉजी शिक्षक , OC / SP / लेखा आणि अर्थशास्त्र शिक्षक , मराठी / हिंदी शिक्षक , संगीत शिक्षक (वाद्य वादक ) , कमांडंट , डॉक्टर , लष्करी प्रशिक्षण प्रशिक्षक , हाऊस मास्टर्स , नृत्य शिक्षक , रेक्टर , क्रीडा शिक्षक . रिशेप्शनिस्ट , हाऊस मेड आणि हाऊस बॉय

शैक्षणिक पात्रता : 10 वी , 12 वी ते पदवीधर अशी प्रत्येक पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे , वर दिलेली PDF वाचून बघू शकता.

नोंद : सविस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

निवड पद्धत : थेट मुलाखत

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : भुसावळ , जळगाव (महाराष्ट्र)

मुलाखतीची तारीख : 17 , 18 , 19 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट : biyanimilitaryschool.com

हे पहा 👉 पोलीस भरती मेगा भरती

How to Apply For Military School Recruitment 2024

  • थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे , त्यासाठी योग्य कागतपत्रांसह पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • मुलाखतीची तारीख 17 , 18 , 19 एप्रिल 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
चालू घडामोडी आणि quiz सोडवण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

Military School Bharti 2024

Biyani Military School Bhusawal , Jalgaon is recruiting for various posts. 21 vacant seats going to be filled by School. Last date to apply is 17, 18 , 19 April 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is biyanimilitaryschool.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉