Mumbai Karagruh Police Bharti 2024 : मुंबई कारागृह विभागात तब्बल 0717 जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्जाची आज शेवटची तारीख..!!

Mumbai Prison Department Recruitment 2024

Mumbai Karagruh Police Bharti 2024 – महाराष्ट्र कारागृह विभाग अंतर्गत मुंबई येथे कारागृह शिपाई (Prison Constable) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 717 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 05 मार्च 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 15 एप्रिल 2024 असणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Mumbai Karagruh Police Bharti 2024
Mumbai Karagruh Police Bharti 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग अंतर्गत मुंबई येथे कारागृह शिपाई (Prison Constable) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 717 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 05 मार्च 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Mumbai Prison Department Recruitment 2024

एकूण पदे : 717

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
कारागृह शिपाई
(Prison Constable)
717
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कारागृह शिपाई
(Prison Constable)
मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत )

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट : mahaprisons.gov.in

Physical Criteria For Mumbai Karagruh Vibhag Police Shipai Bharti 2024

Mumbai Karagruh Police Bharti 2024

How to Apply For Maharashtra Prison Department Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 05 मार्च 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Karagruh Police Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Mumbai Karagruh Police Bharti 2024 : Maharashtra Prison Department Mumbai is recruiting for Prison Constable posts. Maharashtra Police is recruiting for 717 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The date to apply online is 05 March 2024 till the last date 31 March 2024 15 April 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.

Mumbai Police Recruitment 2024

Total Posts : 717

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Prison Constable717

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Prison Constable12th Pass from a recognized Board

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Pay Scale : As per rules

Application Starting Date : 05 March 2024

Last Date To Apply : 15 April 2024

Official Website : mahaprisons.gov.in

Mumbai Karagruh Police Vacancy 2024

Maharashtra Prison Department Mumbai is recruiting for Prison Constable posts. 717 vacant seats going to be filled by Mumbai Police. Last date to apply is 15 April 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is mahaprisons.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Mumbai Karagruh Police Bharti 2024

  • Application is to be done online from the given link policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 15 April 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
Mumbai Karagruh Police Bharti 2024

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :-

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉