नागपूर महानगरपालिकेत नोकरीची संधी ; दरमहा 25,000 पर्यंत आहे पगार, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

Nagpur Municipal Corporation Bharti

सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Nagpur Municipal Corporation Bharti : नागपूर महानगरपालिका अंतर्गत ‘स्पोर्ट्स टीचर आणि संगीत शिक्षक’ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 026 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांची निवड मुलाखतने होणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2024 आणि 01 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF‘ समोर क्लिक करून माहिती बघू शकता.

Nagpur Municipal Corporation Bharti : Nagpur Municipal Corporation is recruiting for 026 posts. The vacant seats of ‘Sports Teacher and Music Teacher’ is to be filled by Education department of Nagpur Municipal Corporation. Dates of interview are 30 September 2024 and 01 October 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.