NARI Pune Bharti 2023 : 12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; थेट लिंकद्वारे अर्ज करा..!!

NARI Pune Bharti 2023

NARI Pune Bharti 2023 – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 06 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 & 07 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NARI Pune Bharti 2023
NARI Pune Bharti 2023

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे अंतर्गत ‘प्रोजेक्ट टेक्निशियन – III , संशोधन अधिकारी (फिल्ड ) , प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि रिसर्च असिस्टंट ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ICMR NARI अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 06 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 & 07 डिसेंबर 2023 आहे. https://www.nari-icmr.res.in/Nari/Career या संकेतस्थळावर 06 & 07 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

ICMR NARI भरती 2023

एकूण पदे : 06

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
प्रोजेक्ट टेक्निशियन – III01
संशोधन अधिकारी (फिल्ड )01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
रिसर्च असिस्टंट03
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावेतन श्रेणी
प्रोजेक्ट टेक्निशियन – III मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण (सायन्स)20,000/- रुपये + HRA Per Month
संशोधन अधिकारी (फिल्ड )मान्यताप्राप्त विद्यापीठातून लाईफ सायन्स आणि हेल्थ सायन्स शाखेतून पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री)64,000/- रुपये
प्रयोगशाळा तंत्रज्ञ मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण (सायन्स) आणि दोन वर्षे मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन मध्ये डिप्लोमा18,000/- रुपये
रिसर्च असिस्टंटमान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्स / सोशिओलॉजी / सामाजिक कार्य / अँथ्रोपॉलॉजी / मायक्रोबायोलॉजी / झुओलॉजी / हेल्थ सायन्स + तीन वर्षे कामाचा अनुभव31,000/- रुपये

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 & 07 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.nari-icmr.res.in

How to Apply For NARI Pune Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://www.nari-icmr.res.in/Nari/Career वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे. (दिनांक 26 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करता येणार आहे)
  • वर नमूद केलेल्या लिंक वरून नोंदणी करून पुढे ईमेल आयडी व मोबाईल नंबर योग्य पद्धतीने भरायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 & 07 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NARI Pune Bharti 2023 : National AIDS Research Institute is recruiting for various posts. ICMR NARI is recruiting for 06 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 06 & 07 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by ICMR NARI. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by ICMR NARI while applying.

NARI Pune Recruitment 2023

Total Posts : 06

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Project Technician – III01
Research Officer (Field)01
Laboratory Technician01
Research Assistant03

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Project Technician – III12th pass from a recognized board in Science subjects
Research Officer (Field)First class post graduation degree in life sciences and health sciences including the integrated PG Degrees
Laboratory Technician12th pass from a recognized board in Science subjects and two years diploma in medical laboratory technician
Research AssistantGraduate in Science / Sociology / Social work / Anthropology / Microbiology / Zoology / Health Science from a recognized University + Three years of work experience

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Pay Scale :

Post NamePay Scale
Project Technician – IIIRs. 20,000/- + HRA per Month
Research Officer (Field)Rs. 64,000/- per month
Laboratory TechnicianRs. 18,000/- per month
Research AssistantRs. 31,000/- per month

Application Fee : NO FEE

Job Location : Pune (Maharashtra)

Application Starting Date : 26 November 2023

Last Date To Apply : 06 & 07 December 2023

Official Website : www.nari-icmr.res.in

ICMR NARI Vacancy 2023

National AIDS Research Institute is recruiting for various posts. 06 vacant seats going to be filled by ICMR NARI. Last date to apply is 06 & 07 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.nari-icmr.res.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for NARI Pune Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 06 & 07 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे 715 जागांची मोठी भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 487 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय पोस्ट खात्यात 1895+ जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये

नवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 295 जागांसाठी भरती ; लाखांमध्ये असेल पगार..!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1697 जागांची मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 25

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉