Naval Dockyard Bharti 2023 : नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत 275 जागांची भरती ; ITI उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

Naval Dockyard Bharti 2023

Naval Dockyard Bharti 2023 – नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत अप्रेंटिस या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 275 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Naval Dockyard Bharti 2023
Naval Dockyard Bharti 2023

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत अप्रेंटिस – फिटर , इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक , कारपेंटर , मेकॅनिक , पाईप फिटर , इलेक्ट्रिशियन , वेल्डर , पेंटर या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. IB अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 275 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे. https://www.mha.gov.in/en/notifications/vacancies या संकेतस्थळावर 01 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

नेव्हल डॉकयार्ड भरती 2023

एकूण पदे : 275

पदांचे नाव : Apprenticeship

पदाचे नावपद संख्या
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक /
Electronic Mechanic
36
फिटर / Fitter33
शीट मेटल वर्कर /
Sheet Metal Worker
33
कारपेंटर / Carpenter27
मेकॅनिक (डिझेल) /
Mechanic (diesel)
23
पाईप फिटर /
Pipe Fitter
23
इलेक्ट्रिशियन /
Electrician
21
Reff. & AC मेकॅनिक /
Reff. & AC Mechanic
16
वेल्डर / Welder15
मशिनिस्ट / Machinist15
पेंटर (जनरल) /
Painter (General)
12
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक /
Instrument Mechanic
10
MMTM06
फाउंड्री मन /
Foundry Man
05
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • किमान 50 % गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण + 65 % गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 14 ते 18 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )

फी : फी नाही

नोकरी स्थान : विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश)

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Officer in charge (for Apprenticeship ) , Naval Dockyard Apprentices School , VM Naval Base S. O. , P. O. , Vishapattanam – 530 014, Andhra Pradesh

लेखी परीक्षा दिनांक : 28 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in

How to Apply For Naval Dockyard Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी www.apprenticeshipindia.gov.in वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • युजर नेम आणि पासवर्ड तयार करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे , नोंदणी झाल्यांनतर ईमेल आयडी वर यूजर नेम आणि पासवर्ड येईल तो वापरून लॉगिन करायच आहे.
  • लॉगिन केल्यांनतर ‘ APPRENTICE OPPORTUNITIES’ वर क्लिक करायचं आहे , ‘ Search by establishment name’ वर क्लिक केल्यांनतर ‘ NAVAL DOCKYARD ‘ सिलेक्ट करायचं आहे.
  • त्यांनतर Establishment ID: E08152800002 सिलेक्ट करून ‘ APPLY’ करायचं आहे.
  • पूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • जाहिरातीच्या PDF मध्ये HALL TICKET चा नमुना दिलेला आहे. आपल्या ट्रेड नुसार योग्य माहिती भरून फॉर्म आणि नमुन्याची प्रिंटाऊट काढून आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडून अर्ज संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Naval Dockyard Bharti 2023 : Naval Dockyard Vishakhapattanam is recruiting for Apprenticeship posts. Naval Dockyard is recruiting for 275 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 01 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by Navy. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by Navy while applying.

Naval Dockyard Recruitment 2023

Total Posts : 275

Post Name : Apprenticeship

Post NameNo. of Vacancy
Electronic Mechanic36
Fitter33
Sheet Metal Worker33
Carpenter27
Mechanic (Diesel)23
Pipe Fitter23
Electrician21
Reff. & AC Mechanic16
Welder (G & E)15
Machinist15
Painter (General)12
Instrument Mechanic10
MMTM06
Foundry Man05

Educational Qualification:

  • 10th pass with minimum 50 % marks + ITI in relevant trade with 65 %

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Exam Fee : NO FEE

Job Location : Vishakhapattanam (Andhra Pradesh)

Last Date To Apply : 01 January 2024

Official Website : www.indiannavy.nic.in

Naval Dockyard Bharti 2023

Naval Dockyard Vacancy 2023

Naval Dockyard Vishakhapattanam is recruiting for “Apprentice” posts. 275 vacant seats going to be filled by Naval Dockyard Vishakhapattanam. Last date to apply is 01 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.indiannavy.nic.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

Naval Dockyard Bharti 2023

How to apply for Naval Dockyard Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 01 January 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
Naval Dockyard Bharti 2023

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


Naval Dockyard Bharti 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे 715 जागांची मोठी भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 487 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय पोस्ट खात्यात 1895+ जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये

नवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 295 जागांसाठी भरती ; लाखांमध्ये असेल पगार..!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1697 जागांची मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 2541 जागांची मोठी भरती..!!

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) मध्ये विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉