NFL Non Executive Bharti 2024 : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; 0426 जागांसाठी भरती, लगेच पाठवा ऑनलाईन अर्ज..!!

NFL Non Executive Recruitment 2024

NFL Non Executive Bharti 2024 – नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) मध्ये नोकरीची संधी आहे. ‘नॉन एक्झिक्युटिव्ह (Non Executive)’ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 0426 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.


या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

NFL Non Executive Bharti 2024 : National Fertilizers Limited (NFL) is recruiting for 0426 posts. Last date to apply online is 08 November 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given above.

NFL Non Executive Vacancy 2024

एकूण पदे : 0426

पदांचे नाव : नॉन एक्झिक्युटिव्ह (Non Executive)

  • अकाउंट असिस्टंट (Account Assistant)
  • ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ( Junior Engineering Assistant )
  • अटेंडंट ग्रेड I (Attendant Grade I)
  • स्टोअर असिस्टंट (Store Assistant)
  • लोको असिस्टंट (Loco Attendant Gr III)
  • नर्स (Nurse)
  • फार्मासिस्ट (Pharmacist)
  • लॅब टेक्निशियन (Lab Technician)
  • एक्स रे टेक्निशियन (X-Ray Technician)
  • ओटी टेक्निशियन (OT Technician)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून / विद्यापीठातून / 12 वी पास / डिप्लोमा ते पदवीधर (प्रत्येक पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. )

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : 200/- रुपये

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत)

वेतनश्रेणी : दरमहा 21,500/- ते 56,500/- रुपये

अर्ज सुरु होण्याची तारीख : 09 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : careers.nfl.co.in

How to Apply for NFL Bharti 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
BMC Clerk Recruitment 2024

अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text