NIBM Pune Recruitment 2023
NIBM Pune Recruitment 2023 – राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 05 पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था पुणे अंतर्गत ‘इस्टेट कम सेक्युरिटी ऑफिसर ‘ , ‘ मेंटेनन्स सुपरवायजर ‘ , ‘ ऑफिस असिस्टंट ‘ , असिस्टंट मॅनेजर (अकाऊन्ट ) ‘ आणि ‘ अकाऊंट असिस्टंट ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NIBM अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 05 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे. https://erp.nibmindia.org/Recruitment/ या संकेतस्थळावर 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
NIBM भरती 2023
एकूण पदे : 05
पदांचे नाव :
पदाचे नाव | वेतन |
---|---|
इस्टेट कम सेक्युरिटी ऑफिसर | 75,000/- रुपये |
मेंटेनन्स सुपरवायजर | 35,000/- रुपये |
ऑफिस असिस्टंट | 25,000/- रुपये |
असिस्टंट मॅनेजर (अकाऊंट) | 54,460/- रुपये |
अकाऊंट असिस्टंट | 41785/- रुपये |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
इस्टेट कम सेक्युरिटी ऑफिसर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी (B.E. / B.Tech इलेक्ट्रिकल / सिव्हिल ) |
मेंटेनन्स सुपरवायजर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा |
ऑफिस असिस्टंट | मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी + कॉम्पुटर चे ज्ञान |
असिस्टंट मॅनेजर (अकाऊंट) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून कॉमर्स विषयात पदव्युत्तर पदवी (M.Com.) |
अकाऊंट असिस्टंट | मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून कॉमर्स विषयात पदवी (B.Com.) |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : www.nibmindia.org
NIBM भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
- अधिकृत PDF मध्ये सांगितल्या प्रमाणे उमेदवारांनी स्कॅन केलेले फोटो आणि सही तसेच इतर कागतपत्रे अपलोड करायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF इस्टेट कम सेक्युरीटी ऑफिसर पहा 👉 येथे क्लिक करा
जाहिरात PDF मेंटेनन्स सुपरवायजर पहा 👉 येथे क्लिक करा
जाहिरात PDF ऑफिस असिस्टंट पहा 👉 येथे क्लिक करा
जाहिरात PDF असिस्टंट मॅनेजर अकाउंट पहा 👉 येथे क्लिक करा
जाहिरात PDF अकाउंट असिस्टंट पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
NIBM Pune Recruitment 2023 : National Institute of Bank Management Pune (NIBM) is recruiting for various job posts. NIBM is recruiting for 05 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 16th October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by NIBM. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by NIBM while applying.
NIBM Jobs Vacancy 2023
Total Posts : 05
Post Name :
Post Name | Pay Scale |
---|---|
Estate cum Security Officer | Rs. 75,000/- |
Maintenance Supervisor | Rs. 35,000/- |
Office Assistants | Rs. 25,000/- |
Assistant Manager (Accounts) | Rs. 54,460/- |
Accounts Assistant | Rs. 41,785/- |
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
---|---|
Estate cum Security Officer | Bachelor’s Degree in Electrical / Civil Engineering (B.E. / B. Tech ) from a recognized University |
Maintenance Supervisor | Diploma in Civil Engineering from a recognized University |
Office Assistants | Bachelor’s Degree in any stream from a recognized University |
Assistant Manager (Accounts) | Masters Degree in Commerce from a recognized University (M.Com.) |
Accounts Assistant | Bachelor’s Degree in Commerce from a recognized University (B.Com) |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Job Location : Pune
Selection Process : Interview
Last Date To Apply : 16 October 2023
Official Website : www.nibmindia.org
NIBM Career Vacancy 2023
National Institute of Bank Management Pune (NIBM) is recruiting for various job posts. 05 vacant seats going to be filled by NIBM. Last date to apply is 16th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.nibmindia.org For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for NIBM Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 16th October 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification Estate cum Security Officer PDF 👉 Click Here
Notification Maintenance Supervisor PDF 👉 Click Here
Notification Office Assistants PDF 👉 Click Here
Notification Assistant Manager (Accounts) PDF 👉 Click Here
Notification Office Accounts Assistant PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत नवीन 74 रिक्त पदांची भरती
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात 666 पोलीस पाटील पदाची भरती