Peoples Co-Op Bank Recruitment 2024
Peoples Co-Op Bank Bharti 2024 – पीपल्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 15 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
पीपल्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, नागपूर अंतर्गत ‘ असिस्टंट मॅनेजर , वसुली अधिकारी , कनिष्ठ लिपिक , आणि दैनिक वसुली प्रतिनिधी ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँके अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 15 जागांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Peoples Co-Op Bank Vacancy 2024
एकूण पदे : 40
पदांचे नाव : असिस्टंट मॅनेजर , वसुली अधिकारी , कनिष्ठ लिपिक , आणि दैनिक वसुली प्रतिनिधी
- असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) : 03 जागा
- वसुली अधिकारी : 10 जागा
- कनिष्ठ लिपिक : 20 जागा
- दैनिक वसुली प्रतिनिधी : 03 जागा
शैक्षणिक पात्रता :
- असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून M. Com. + 05 वर्षे अनुभव
- वसुली अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com. पदवी + 05 वर्षे अनुभव
- कनिष्ठ लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + 01 वर्षे अनुभव
- दैनिक वसुली प्रतिनिधी : मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 12 वी पास + 02 वर्षे अनुभव
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (Offline)
अर्ज पाठवण्याचा पत्ता : र. न. एनपीजी / बीएनके / 136 उमा अपार्टमेंट , कर्मवीर बुक डेपो मागे, टिळक रोड , महाल , नागपूर
वेतन श्रेणी : नियमानुसार
वयोमर्यादा : 25 ते 30 वर्षे
अर्ज फी : फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2024
How to Apply For Peoples Co-Op Bank Bharti 2024
- संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- जर उमेदवार आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Peoples Co-Op Bank Bharti 2024
Peoples Co-Operative Credit Society Limited is recruiting for various posts. 15 vacant seats going to be filled by bank. Last date to apply is 20 May 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
महत्वाच्या भरती :
SSC अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 03712 जागा, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!
NBCC इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त 0861 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती..!!
नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये तब्बल 01377 जागांसाठी मोठी भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!