Prasar Bharati Bharti 2023
Prasar Bharati Bharti 2023 – प्रसार भारती , दुरदर्शन अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 17 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
प्रसार भारती अंतर्गत ‘कॉस्ट ट्रेनी ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . प्रसार भारती अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 17 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023. https://applications.prasarbharati.org/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
प्रसार भारती भरती 2023
एकूण पदे : 17
पदांचे नाव :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
---|---|---|
कॉस्ट ट्रेनी | मान्यताप्राप्त इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट ऑफ इंडिया (ICAI) द्वारे घेतलेली CMA इंटरमीडिएट परीक्षा किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. | 17 |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वेतनश्रेणी : 10,000/- 15,000/-
अर्ज फी : फी नाही
नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट : prasarbharati.gov.in
How to apply for Prasar Bharati Bharti 2023
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://applications.prasarbharati.org/ वेबसाईट वर नोंदणी (Registration) करून अर्ज करायचा आहे.
- दिनांक 22 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करता येणार आहे. नोंदणी करताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती तसेच संपर्क डिटेल्स (Contact Details) भरायचे आहेत.
- सर्व प्रकारचे कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करणे आवश्यक आहे.
- सर्व सुचनांचे पालन करून वेबसाईट वर सांगितल्या प्रमाणे फोटो व सही अपलोड करायची आहे.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Prasar Bharati Bharti 2023 : Prasar Bharati, Doordarshan is recruiting for various job posts. Prasar Bharati is recruiting for 17 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 08 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.
Prasar Bharati Recruitment 2023
Total Posts : 17
Post Name :
Trade Name | No. of Vacancy |
---|---|
Cost Trainee | 17 |
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
---|---|
Cost Trainee | Candidate should pass with minimum 60 % marks in CMA (an intermediate exam ) Exam Conducted by (ICAI) Institute of Cost Account of India |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Pay Scale : Rs.10,000/- to 15,000/-
Application Fee : NO FEE
Job Location : New Delhi
Application Start : 22 November 2023
Last Date To Apply : 08 December 2023
Official Website : prasarbharati.gov.in
Prasar Bharati Vacancy 2023
Prasar Bharati is recruiting for various posts. 17 vacant seats going to be filled by Prasar Bharati. Last date to apply is 08 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is prasarbharati.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for Prasar Bharati Jobs 2023
- Application is to be done online from the official website. (Link will start from 22 November 2023)
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 08 December 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
उत्तर पूर्व रेल्वे मध्ये ‘या’ पदाच्या तब्बल 1104 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!
हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 99 जागांसाठी भरती..!!
युनियन बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; थेट लिंकद्वारे अर्ज करा..!!
एअर फोर्स स्कूल येथे ‘या’ पदांसाठी होणार भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!
IREL अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
राष्ट्रीय विषाणू संस्था येथे विविध पदांच्या 80 जागांसाठी होणार भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!