RRB Technician Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची मोठी संधी ; तब्बल 14,298 रिक्त जागांची भरती..!!

RRB Technician Recruitment

RRB Technician Bharti 2024 – रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRBs) ‘टेक्निशियन’ पदांच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRBs) अंतर्गत ‘टेक्निशियन ग्रेड III’ या पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.


एकूण 14,298 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

RRB Technician Bharti : Railway Recruitment Board (RRB) is recruiting for 14,298 posts. The vacant seats of ‘Technician Grade III’ is to be filled by RRB. Last date to apply is 16 October 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.

RRB Technician Vacancy 2024

एकूण पदे : 14,298

पदांचे नाव : टेक्निशियन ग्रेड III (Technician Grade III)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून 10वी पास + संबंधित ट्रेड मधून ITI (Electronics / Electrical / Mechanical / Diesel Mechanic / Welder / Machinist / Fitter / Turner / Rigger ) पास (संबंधित शाखेतील डिप्लोमा पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. )

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 500/- रुपये (SC / ST : 250/- रुपये )

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत)

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज सुरु होण्याची तारीख : 02 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.rrbmumbai.gov.in

How to Apply For RRB Technician Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • फॉर्म भरताना आधार कार्ड आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text