RRC North Eastern Railway Bharti 2024 : उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 जागांसाठी मोठी भरती ; सविस्तर माहिती बघा..!!

North Eastern Railway Bharti 2024

RRC North Eastern Railway Bharti 2024 – उत्तर पूर्व रेल्वे (RRC-NER) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1104 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


North Eastern Railway Bharti 2023
North Eastern Railway Bharti 2023

उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत ‘अप्रेंटिस (ट्रेड अप्रेंटिस ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NER अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 1104 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे. apprentice.rrcner.net या संकेतस्थळावर 11 जुलै 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

North Eastern Railway Vacancy 2024

एकूण पदे : 1104

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
ट्रेड अप्रेंटिस1104
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण + ITI ( फिटर / वेल्डर / इलेक्ट्रिशियन / कार्पेंटर / पेंटर / मशिनिस्ट / टर्नर ) उत्तीर्ण

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 100/- रुपये (SC / ST : फी नाही )

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )

अर्ज सुरु होण्याची तारीख : 12 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : ner.indianrailways.gov.in

How to Apply For North Eastern Railway Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी apprentice.rrcner.net वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे. (दिनांक 12 जून 2024 पासून अर्ज करता येणार आहे)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
RRC North Eastern Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


RRC North Eastern Railway Bharti 2024

North Eastern Railway is recruiting for “Trade Apprentice “ posts. 1104 vacant seats going to be filled by NER. Last date to apply is 11 July 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is ner.indianrailways.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

AIIMS नागपूर येथे विविध पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

NCL पुणे अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती ; असा पाठवा अर्ज..!!

12 वी पास उमेदवारांना इंडियन नेव्ही मध्ये नोकरीची संधी ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; असा पाठवा अर्ज..!!

पूर्व रेल्वे अंतर्गत 108 रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती ; 10वी, 12वी, ITI ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

डायरेक्टोरेट ऑफ कांदा व लसूण संशोधन संस्था येथे रिक्त पदांची भरती ; असा पाठवा अर्ज..!!

बीईएमएल मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती ; आकर्षक आहे पगार, येथे बघा सविस्तर माहिती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉