SCI Bharti 2024
SCI Bharti 2024 – भारतीय सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India) अंतर्गत कायदा सह संशोधन सहयोगी (Law Clerk cum Research Associate) पदाच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 90 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
भारतीय सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) अंतर्गत ‘ कायदा सह संशोधन सहयोगी (Law Clerk cum Research Associate) ‘ पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . एकूण 90 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. jobapply.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
Supreme Court Vacancy Details 2024
एकूण पदे : 90
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
कायदा सह संशोधन सहयोगी (Law Clerk cum Research Associate) | 90 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
कायदा सह संशोधन सहयोगी (Law Clerk cum Research Associate) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी + कॉम्प्युटर चे ज्ञान |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : 20 ते 32 वर्षे
अर्ज फी : 500/- रुपये
नोकरीचे ठिकाण : दिल्ली
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : main.sci.gov.in
Salary Details For Supreme Court Clerk Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
कायदा सह संशोधन सहयोगी (Law Clerk cum Research Associate) | 80,000/- रुपये |
How to Apply for Supreme Court Clerk Application 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, jobapply.in या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
- संबंधित लिंक ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून फॉर्म भरायचा आहे.
- सांगितल्याप्रमाणे सर्व कागतपत्रे अपलोड करायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे .
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
SCI Bharti 2024 : Supreme Court of India (SCI) is recruiting for various job posts. SCI is recruiting for 90 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 15 February 2024 . Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
SCI Recruitment 2024
Total Posts : 90
Post Name & Educational Qualification :
Post Name | Educational Qualification | No. of Vacancies |
---|---|---|
Law Clerk Cum Research Associate | Law Degree from a recognized University + Knowledge of Computer | 90 |
Application Mode : Online
Age Criteria : 20 to 32 years (SC / ST : 05 years relaxation ; OBC : 3 years relaxation)
Application Fee : Rs. 500/-
Pay Scale : Rs. 80,000/-
Last Date To Apply : 15 February 2024
Official Website : main.sci.gov.in
Supreme Court of India Vacancy 2024
Supreme Court of India is recruiting for various posts. 90 vacant seats going to filled. Last date to apply is 15 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is main.sci.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for SCI Bharti 2024
- Application is to be done online from the given link jobapply.in
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 15 February 2024
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘या’ पदासाठी होणार नोकर भरती ; असा करा अर्ज..!!
बँक ऑफ बडोदा येथे “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी ; ऑनलाईन अर्ज करा..!!
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
12वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!
‘या’ उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी ; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज..!!