SECR Nagpur Bharti 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त 0861 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्जाची आज आहे शेवटची तारीख..!!

South East Central Railway Bharti 2024

SECR Nagpur Bharti 2024 – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0861 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


SECR Nagpur Bharti 2024
SECR Nagpur Bharti 2024

SECR Nagpur Bharti 2024 : South East Central Railway (SECR) is recruiting for 0861 Apprentice vacant posts. Candidates need to register online on portal.mhrdnats.gov.in this website. Eligible candidates should register on above mentioned website. For more details please read notification PDF Given Below. For regular job updates , daily visit our website Mahajobkatta.com and Join WhatsApp Group. Follow us on Instagram and follow Telegram Channel by clicking the links given below.

Mahavitaran Nahik Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन नोंदणी अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

SECR Nagpur Recruitment 2024

एकूण पदे : 0861

पदांचे नाव : शिकाऊ उमेदवार (Apprentice)

  1. Carpenter
  2. COPA
  3. Draftsman (Civil)
  4. Electrician
  5. Elect (Mech)
  6. Fitter
  7. Machinist
  8. Painter
  9. Plumber
  10. Mech (Rac)
  11. SMW
  12. Steno (English)
  13. Steno (Hindi)
  14. Diesel Mechanic
  15. Turner
  16. Welder
  17. Wireman
  18. Chemical Laboratory Asst.
  19. Digital Photographer

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून / 10 वी पास आणि संबंधित ट्रेड मधून ITI

नोंद : सविस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (नोंदणी)

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2024

अधिकृत वेबसाईट : secr.indianrailways.gov.in

Mahavitaran Nahik Bharti 2024

हे बघा :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; सुवर्णसंधी..!!

SECR Nagpur Vacancy 2024

  • ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकता.
  • www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करायची आहे
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

SSC अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 03712 जागा, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

NBCC इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे संरक्षण दलात होणार भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; तब्बल 04660 जागा, ऑनलाईन अर्ज सुरु..!!

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त 0861 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती..!!

नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये तब्बल 01377 जागांसाठी मोठी भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉