---Advertisement---

SSC Constable Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 7547 जागांसाठी महिला व पुरुष उमेदवारांची भरती ; 12 वी पास उमेदवारांना संधी

By MahaJobKatta

Updated On:

SSC Constable Recruitment 2023
---Advertisement---

SSC Constable Recruitment 2023

SSC Constable Recruitment 2023 – कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 7547 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

SSC Constable Recruitment 2023
SSC Constable Recruitment 2023

कर्मचारी निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) अंतर्गत कॉन्स्टेबल (कार्यकारी ) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. SSC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 7547 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. www.ssc.nic.in या संकेतस्थळावर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

SSC कॉन्स्टेबल भरती 2023

एकूण पदे : 7547

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्यावेतन
कॉन्स्टेबल (कार्यकारी)7547पे लेव्हल – 3 दरमहा 21,700/- ते 69,100/- रुपये
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून 12 वी पास

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 100/- रुपये
  • मागासवर्गीय / महिला / Ex सर्व्हिसमन : फी नाही

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे (OBC : 03 वर्षे सवलत , SC / ST : 05 वर्षे सवलत)

नोकरी स्थान : दिल्ली

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023

SSC कॉन्स्टेबल भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

SSC Constable Recruitment 2023 : Staff Selection Commission (SSC) is recruiting for Constable (Executive) posts. SSC is recruiting for 7547 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 30 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by SSC . All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by SSC while applying.

SSC Constable Recruitment 2023

Total Posts : 7547

Post Name :

Post NameNo. of VacancyPay Scale
Constable7547Pay Level – 3 (Rs. 21,700 – 69,100)

Educational Qualification:

  • 12th pass from a recognized Board

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Exam Fee :

  • Open Category : Rs. 100/-
  • Reserve Category : NO FEE

Age Limit : 18 to 25 years (SC / ST : 05 years relaxation & OBC : 03 years relaxation)

Job Location : Delhi

Application Starting Date : 1 September 2023

Last Date To Apply : 30 September 2023

Important Dates :

SSC Constable Recruitment 2023

SSC Constable Vacancy 2023

Staff Selection Commission (SSC) is recruiting for “Constable (Executive)” posts. 7547 vacant seats going to be filled by SSC. Last date to apply is 30 September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.ssc.nic.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed 12th from recognized Board or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

SSC Constable Recruitment 2023

SSC Constable Recruitment 2023 Selection Process

  1. The examination will consist of a Computer Based Examination, Physical Endurance and Measurement Test (PE & MT) followed by the Medical Examination of the recommended candidates.
  2. Computer Based Examination : The Computer Based Examination will consist of one objective type multiple choice paper containing 100 questions carrying 100 marks, with the following composition
SubjectNo. of QuestionsMaximum Marks
Part – AGeneral Knowledge / Current Affairs5050
Part – BReasoning2525
Part – CNumerical Ability1515
Part – DComputer Fundamentals, MS Excel, MS Word, Communication, Internet, WWW and Web Browsers etc.1010
Duration / Time Allowed : 90 Minutes

Physical Endurance and Measurement Test (PE & MT) : Standard of Physical Endurance and Measurement Test are given in the PDF given below, please read PDF carefully.

How to apply for SSC Constable Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 30th September 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत 150 रिक्त पदांची नवीन भरती

मनरेगा अंतर्गत कोल्हापूर येथे नवीन रिक्त पदांची भरती सुरु

ONGC अंतर्गत 2500 नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु ; ऑनलाइन अर्ज करा !

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन येथे 153 जागांची भरती

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 350 रिक्त पदांसाठी भरती ; 10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी

---Advertisement---