SSC JE Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ‘कनिष्ठ अभियंता’ पदाच्या तब्बल 0968 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्जाची आज आहे शेवटची तारीख.!!

SSC JE Recruitment 2024

SSC JE Bharti 2024 – कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0968 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . NVS अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 0968 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे. ssc.gov.in/login या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

SSC JE Notification 2024

एकूण पदे : 0968

पदांचे नाव : कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Junior Engineer
(Civil)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून CPWD – B. E. / B. Tech / Diploma Civil Engineering उत्तीर्ण
Junior Engineer
(Mechanical & Civil)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून Central Water Commission – B. E. / B. Tech / Diploma Mechanical / Civil Engineering उत्तीर्ण
Junior Engineer (Electrical)मान्यताप्राप्त विद्यापीठातून CPWD – B. E. / B. Tech / Diploma Electrical Engineering उत्तीर्ण
Junior Engineer
(Civil)
Department of Posts मान्यताप्राप्त विद्यापीठातून – B. E. / B. Tech / 03 years Diploma Civil Engineering उत्तीर्ण
Junior Engineer (Electrical)Department of Posts मान्यताप्राप्त विद्यापीठातून – B. E. / B. Tech / 03 years Diploma Electrical Engineering उत्तीर्ण
Junior Engineer
(Electrical & Mechanical)
MES – मान्यताप्राप्त विद्यापीठातून – B. E. / B. Tech / 03 years Diploma Electrical / Mechanical Engineering उत्तीर्ण + 02 वर्षे इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये कामाचा अनुभव
Junior Engineer
(Civil)
MES – मान्यताप्राप्त विद्यापीठातून – B. E. / B. Tech / 03 years Diploma Civil Engineering उत्तीर्ण + 02 वर्षे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कामाचा अनुभव
Junior Engineer
(Q&C)
MES – मान्यताप्राप्त विद्यापीठातून – B. E. / B. Tech / 03 years Diploma Civil Engineering उत्तीर्ण
किंवा
Quantity Surveying (Sub-Divisional II) from the Institute of Surveyors (India)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : Open Category : 100/- रुपये ( SC / ST / Women : फी नाही )

वेतन श्रेणी : 35,400/- ते 1,12,400/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची तारीख : 18 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट : ssc.gov.in

How to Apply for Staff Selection Commission Junior Engineer Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, ssc.gov.in/login या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Bank of India Recruitment 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

SSC JE Bharti 2024 : Staff Selection Commission (SSC) is recruiting for Junior Engineering (JE) job posts. SSC is recruiting for 0968 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 18 April 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

SSC JE Vacancy 2024

Total Posts : 0968

Post Name & Educational Qualification : Junior Engineering (JE) Civil / Mechanical / Electrical

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee : UR / OBC / EWS : Rs. 100/- (SC / ST / Women : NO FEE)

Pay Scale : Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-

Job Location : Anywhere in India

Last Date To Apply : 18 April 2024

Official Website : ssc.gov.in

SSC JE Bharti 2024

SSC Junior Engineer Vacancy 2024

Staff Selection Commission (SSC) is recruiting for various posts. 0968 vacant seats going to be filled by SSC. Last date to apply is 18 April 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is ssc.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for SSC JE Bharti 2024

  • Application is to be done online from the given link ssc.gov.in/login
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 18 April 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
Bank of India Recruitment 2024

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉