BIS Bharti 2024 : भारतीय मानक ब्युरो मध्ये विविध पदांच्या 0345 रिक्त जागांसाठी भरती ; नोकरीची उत्तम संधी , लगेच पाठवा अर्ज..!!

BIS Bharti 2024

Bureau of India Recruitment 2024 BIS Bharti 2024 – सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे , भारतीय मानक ब्युरो मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. ‘गट A, B & C ‘ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 345 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत … Read more

alternative text