MahaTransco Bharti 2024 : खुशखबर !महापारेषण मध्ये 04077 जागांची मेगा भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!
MAHATRANSCO Recruitment 2024 MahaTransco Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MAHATRANSCO) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 4077 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. या … Read more