TIFR Mumbai Bharti 2024 : टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या..!!

TIFR Mumbai Bharti 2024

TIFR Mumbai Bharti 2024 – टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई (TIFR) अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 01 जागेसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


TIFR Mumbai Bharti 2024
TIFR Mumbai Bharti 2024

टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई (TIFR) अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. TIFR अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 01 जागेसाठी ऑनलाईन (ईमेल) अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

TIFR Mumbai Recruitment 2024

एकूण पदे : 01

पदांचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (B. E. / B. Tech) + NET , GATE , JEST OR IISC , TIFR , IISER यासारख्या कोणत्याही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत पात्र

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ईमेल)

ईमेल आयडी : kvsrini@tifr.res.in

वेतन श्रेणी : 30,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट : www.tifr.res.in

हे पहा 👉 पोलीस भरती मेगा भरती

How to Apply For TATA Institute of Fundamental Research Mumbai Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी Email पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
चालू घडामोडी आणि quiz सोडवण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
IPPB Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

TIFR Mumbai Bharti 2024 : TATA Institute of fundamental research is recruiting for 01 vacant seat. Eligible aspirants can apply Online. The application process is online. The last date to apply online is 15 April 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying.

येथे क्लिक करा 👉 SSC CHSL भरती 2024

TIFR Bharti 2024

Total Posts : 01

Post Name : Junior Research Fellow

Educational Qualification: Candidates must have passed B. E. / B. Tech with 60% marks + NET , GATE , JEST OR IISC , TIFR , IISER

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online (Email)

Email ID : kvsrini@tifr.res.in

Pay Scale : Rs. 30,000/-

Job Location : Mumbai (Maharashtra)

Last Date To Apply Offline : 15 April 2024

Official Website : www.tifr.res.in

How to apply for TIFR Mumbai Bharti 2024

  • Application is to be done Online.
  • Application should be sent on the address mentioned in the official PDF.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 15 April 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉