VNGMC Yavatmal Bharti 2024 : लिपिक व इतर पदांच्या 70 रिक्त जागांसाठी भरती ; 12वी पास ते पदवीधरांना संधी.

VNGMC Yavatmal Recruitment 2024

VNGMC Yavatmal Bharti 2024 – 12 वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत श्री. वसंतराव नाईक वैद्यकीय शासकीय महाविद्यालय येथे नोकरीची (प्रशिक्षण) संधी आहे. VNGMC येथे लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कक्षसेवक व सफाईगार पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 70 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवता येणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 आहे.

या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

VNGMC Recruitment 2024 : Shri Vasantrao Naik Government Medical College (VNGMC) Yavatmal is recruiting for various job posts. Under CMYKPY scheme 12th pass to graduate candidates of age 18 to 35 can apply for the recruitment process. 70 vacant seats of Laboratory Assistant, Clerk, Room Attendant and Cleaner to be filled by VNGMC. Candidates must read the notification PDF given below.

VNGMC Vacancy 2024

एकूण पदे : 70

पदांचे नाव आणि पदसंख्या : लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कक्षसेवक व सफाईगार (Laboratory Assistant, Clerk, Room Attendant and Cleaner)

  • लिपिक : 15 जागा
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 15 जागा
  • कक्षसेवक : 25 जागा
  • सफाईगार : 15 जागा

शैक्षणिक पात्रता आणि पगार :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिकमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + मराठी व इंग्रजी टायपिंग अनुक्रमे 30 श.प्र.मि. व 40 श.प्र.मि.
प्रयोगशाळा तंत्रज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठातून B. P. M. T. (Laboratory Science / Blood Transfusion / Radiography / Emergency Medicine)
कक्षसेवकमान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास
सफाईगारमान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ / जिल्हा माहिती अधिकारी , यवतमाळ

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे

नोकरीचे ठिकाण : यवतमाळ (महाराष्ट्र)

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : www.vngmcytl.ac.in

How to Apply for VNGMC Yavatmal Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • संबंधित पत्त्यावर सर्व कागतपत्रांसह अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
SAIL Recruitment

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text