BHEL Bharti 2023
BHEL Bharti 2023 – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 75 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत ‘पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी – यांत्रिक / सिव्हिल / एचआर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . BHEL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 75 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023. https://careers.bhel.in/st_2023/jsp/et_eng_index.jsp या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
BHEL भरती 2023
एकूण पदे : 75
पदांचे नाव :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
---|---|---|
पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी (यांत्रिक) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (Open / OBC 65 % गुण ; SC / ST 60 % गुण) | 30 |
पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (Open / OBC 65 % गुण ; SC / ST 60 % गुण) | 30 |
पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी (एचआर) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापन (Business Management) / सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन (Business Administration) मध्ये पदवी किंवा BBS (Open / OBC 65 % गुण ; SC / ST 60 % गुण) | 15 |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वेतनश्रेणी : दरमहा 33,500/- ते 1,20,000/- रुपये
वयोमर्यादा : 27 वर्षांपर्यंत (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )
अर्ज फी :
- अराखीव प्रवर्ग : 795/- रुपये
- राखीव प्रवर्ग (SC / ST ) : 295/- रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2023
How to apply for BHEL Recruitment 2023
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://careers.bhel.in/st_2023/jsp/et_eng_index.jsp वेबसाईट वर नोंदणी (Registration) करून अर्ज करायचा आहे.
- दिनांक 25 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करता येणार आहे. नोंदणी करताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती तसेच संपर्क डिटेल्स (Contact Details) भरायचे आहेत.
- सर्व प्रकारचे कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करणे आवश्यक आहे.
- सर्व सुचनांचे पालन करून वेबसाईट वर सांगितल्या प्रमाणे फोटो व सही अपलोड करायची आहे.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
BHEL Bharti 2023 : is recruiting for various job posts. RailTel is recruiting for 81 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 11th November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by RailTel. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by RailTel while applying.
BHEL Recruitment 2023
Total Posts : 75
Post Name :
Trade Name | No. of Vacancy |
---|---|
Supervisor Trainee (Mechanical) | 30 |
Supervisor Trainee (Civil) | 30 |
Supervisor Trainee (HR) | 15 |
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
---|---|
Supervisor Trainee (Mechanical) | Mechanical Engineering Diploma with minimum 65 % marks (SC / ST : 60%) |
Supervisor Trainee (Civil) | Civil Engineering Diploma with minimum 65 % marks (SC / ST : 60%) |
Supervisor Trainee (HR) | Degree in Business Administration / Business Management / Social Work OR BBS with minimum 65% marks (SC / ST : 60% marks) |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Pay Scale : Rs. 33,500/- to 1,20,000/-
Application Fee :
- Open Category : Rs. 795/-
- SC / ST – Rs. 295/-
Job Location : India
Age Limit : 27 years (SC / ST : 05 years age relaxation ; OBC : 03 years age relaxation)
Application Start : 25th October 2023
Last Date To Apply : 25th November 2023
Official Website : www.bhel.com
BHEL Vacancy 2023
Bharat Heavy Electricals Ltd. is recruiting for various posts. 75 vacant seats going to be filled by BHEL. Last date to apply is 25th November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.bhel.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for BHEL Jobs 2023
- Application is to be done online from the official website. (Link will start from 25th October 2023)
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 25th November 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती
भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती
AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती
पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!
राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी
भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!
चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!