Mahatribal Bharti 2023 : आदिवासी विकास विभागात 600+ पदांची मोठी भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी (शेवटची तारीख)

Mahatribal Bharti 2023 – आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 602 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Mahatribal Bharti 2023
Mahatribal Bharti 2023

आदिवासी विकास विभाग अंतर्गत ‘उच्च श्रेणी लघुलेखक , निन्म श्रेणी लघुलेखक , वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक , संशोधन सहाय्यक , उपलेखापाल / मुख्य लिपिक , लघुटंकलेखक , वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक , गृहपाल (पुरुष / स्त्री ) , अधीक्षक (स्त्री ) , गंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , आदिवासी विकास निरीक्षक , सहाय्यक ग्रंथपाल , प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम ) , माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम ) , उच्च शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 602 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे. https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/ या संकेतस्थळावर 13 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

आदिवासी विकास विभाग भरती 2023

एकूण पदे : 602

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
उच्च श्रेणी लघुलेखक /
Upper Grade Stenographer
03
निन्म श्रेणी लघुलेखक /
Lower Grade Stenographer
13
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक/
Senior Tribal Development Officer
14
संशोधन सहायक /
Research Assistant
17
उपलेखापाल / मुख्य लिपिक /
Deputy Accountant / Chief Clerk
41
वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहायक /
Senior Clerk / Statistical Assistant
187
लघुटंकलेखक /
Stenographer
05
गृहपाल (पुरुष) /
Housekeeper (Male)
43
गृहपाल (स्त्री) /
Housekeeper (Female)
25
अधीक्षक (पुरुष) /
Superintendent (Male)
26
अधीक्षक (स्त्री) /
Superintendent (Female)
48
ग्रंथपाल /
Librarian
38
प्रयोगशाळा सहायक /
Laboratory Assistant
29
आदिवासी विकास निरीक्षक /
Tribal Development Inspector
08
सहायक ग्रंथपाल /
Assistant Librarian
01
प्राथमिक शिक्षण सेवक ( मराठी माध्यम) /
Primary Teaching Assistant (Marathi Medium)
27
माध्यमिक शिक्षण सेवक ( मराठी माध्यम) /
Secondary Teaching Assistant (Marathi Medium)
15
उच्च माध्यमिक शिक्षणसेवक /
Higher Secondary Teaching Assistant
14
प्राथमिक शिक्षण सेवक ( इंग्रजी माध्यम ) /
Primary Teaching Assistant (English Medium)
48
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उच्च श्रेणी लघुलेखक /
Upper Grade Stenographer
(1) मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण

(2) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 wpm इंग्रजी आणि मराठी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण

किंवा

(3) इंग्रजी टायपिंग 40 wpm & मराठी टायपिंग 30 wpm

(4) MSCIT प्रमाणपत्र आवश्यक

(या पदासाठी व्यावसायिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल)
निन्म श्रेणी लघुलेखक /
Lower Grade Stenographer
(1) मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण

(2) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 wpm इंग्रजी आणि मराठी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण

किंवा

(3) इंग्रजी टायपिंग 40 wpm & मराठी टायपिंग 30 wpm

(4) MSCIT प्रमाणपत्र आवश्यक

(या पदासाठी व्यावसायिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल)
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक/
Senior Tribal Development Officer
मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला , विज्ञान , वाणिज्य (कॉमर्स) किंवा कायदा (विधी) शाखेतील पदवी
संशोधन सहायक /
Research Assistant
मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य (कॉमर्स) आणि सांख्यिकी शास्त्र या विषयांसह पदवी किंवा शिक्षण शाखेतील पदवी
उपलेखापाल / मुख्य लिपिक /
Deputy Accountant / Chief Clerk
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री ) (मास्टर्स डिग्री ला प्राधान्य देण्यात येईल )
वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहायक /
Senior Clerk / Statistical Assistant
मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य (कॉमर्स) आणि सांख्यिकी शास्त्र या विषयांसह पदवी किंवा शिक्षण शाखेतील पदवी
लघुटंकलेखक /
Stenographer
(1) मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण

(2) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 80 wpm इंग्रजी आणि मराठी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण

किंवा

(3) इंग्रजी टायपिंग 40 wpm & मराठी टायपिंग 30 wpm
गृहपाल (पुरुष) /
Housekeeper (Male)
मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी ( मास्टर्स डिग्री )
गृहपाल (स्त्री) /
Housekeeper (Female)
मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी ( मास्टर्स डिग्री )
अधीक्षक (पुरुष) /
Superintendent (Male)
मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी ( मास्टर्स डिग्री )
अधीक्षक (स्त्री) /
Superintendent (Female)
मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी ( मास्टर्स डिग्री )
ग्रंथपाल /
Librarian
मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण + ग्रंथालय प्रशिक्षण यामधील प्रमाणपत्र + दोन वर्षे ग्रंथालय कामाचा अनुभव
प्रयोगशाळा सहायक /
Laboratory Assistant
मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण ( सायन्स )
आदिवासी विकास निरीक्षक /
Tribal Development Inspector
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री ) (मास्टर्स डिग्री ला प्राधान्य देण्यात येईल )
सहायक ग्रंथपाल /
Assistant Librarian
मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण + ग्रंथालय प्रशिक्षण यामधील प्रमाणपत्र
प्राथमिक शिक्षण सेवक ( मराठी माध्यम) /
Primary Teaching Assistant (Marathi Medium)
मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी + डी.एड व समकक्ष पात्रता (TET उत्तीर्ण / CTET उत्तीर्ण )
माध्यमिक शिक्षण सेवक ( मराठी माध्यम) /
Secondary Teaching Assistant (Marathi Medium)
(1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर + बी. एड. (B. Ed) व समकक्ष

(2) इंग्रजी , गणित , विज्ञान , भूगोल , मराठी , हिंदी , अर्थशास्त्र व इतर विषयातील पदवी ( B. A. / B. Sc. ) B. Ed
उच्च माध्यमिक शिक्षणसेवक /
Higher Secondary Teaching Assistant
(1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान द्वितीय श्रेणीत पदवीधर + बी. एड. (B. Ed) व समकक्ष

(2) इंग्रजी , गणित , जीवशास्त्र , मराठी विषयातील पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री ) ( M. A. / M. Sc. ) B. Ed
प्राथमिक शिक्षण सेवक ( इंग्रजी माध्यम ) /
Primary Teaching Assistant (English Medium)
मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी + डी.एड व समकक्ष पात्रता (TET उत्तीर्ण / CTET उत्तीर्ण ) + इंग्रजी विषयात पदविका

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )

वेतन श्रेणी : 19,000/- रुपये ते 1,22,000/- रुपये

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 1000/- रुपये
  • मागासवर्गीय : 900/- रुपये

नोकरी स्थान : नाशिक , ठाणे , अमरावती , नागपूर

परीक्षेची तारीख (CBT) : जानेवारी / फेब्रुवारी 2024 (Online IBPS)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : tribal.maharashtra.gov.in

How to Apply For Mahatribal Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/ वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे. (लिंक ओपन होत नसल्यास , मोबाईल वर “Dekstop Mode” चालू करून ऑटो रोटेट “Auto Rotate” चालू करून , मोबाईल आडवा धरल्यास लिंक ओपन होते व मोबाईल वर देखिल फॉर्म भरता येईल.)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mahatribal Bharti 2023

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Mahatribal Bharti 2023

Mahatribal Bharti 2023 : Maharashtra State Tribal Development Department is recruiting for various posts. MSTDD is recruiting for 602 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 13 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by IBPS. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by IBPS while applying.

Mahatribal Bharti 2023

Total Posts : 602

Post Name & Educational Qualification:

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Pay Scale : Rs. 19,000/- to Rs. 1,22,000/-

Exam Fee :

  • Open Category : Rs. 1000/-
  • Reserve Category : Rs. 900/-

Job Location : Nashik , Thane , Amravati, Nagpur

Date of Exam (CBT): January / February 2024 (Online exam by IBPS)

Application Starting Date : 23 November 2023

Last Date To Apply : 13 December 2023

Official Website : tribal.maharashtra.gov.in

Mahatribal Bharti 2023

Adivasi Vikas Mahamandal Vacancy 2023

Maharashtra State Tribal Development Department is recruiting for various posts. 602 vacant seats going to be filled by Maharashtra State Tribal Development Department. Last date to apply is 13 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is tribal.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

Selection Process for Maha Tribal Development Department Recruitment 2023

Mahatribal Bharti 2023

How to apply for Maha Tribal Development Department Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 13 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे 715 जागांची मोठी भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 487 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय पोस्ट खात्यात 1895+ जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये

नवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 295 जागांसाठी भरती ; लाखांमध्ये असेल पगार..!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1697 जागांची मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 2541 जागांची मोठी भरती..!!

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) मध्ये विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती

alternative text