INCOIS Bharti 2024 : [ शेवटची तारीख ] भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांची भरती ; त्वरित करा ऑनलाईन अर्ज..!!

MahaJobKatta
12 Min Read

INCOIS Bharti 2024

INCOIS Bharti 2024 – भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (INCOIS) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 39 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

INCOIS Bharti 2024
INCOIS Bharti 2024

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (INCOIS) अंतर्गत ‘ प्रोजेक्ट सायंटिस्ट – III , प्रोजेक्ट सायंटिस्ट – II , प्रोजेक्ट सायंटिस्ट – I , एक्स्पर्ट कन्सल्टंट (सायंटिस्ट ) , एक्स्पर्ट कन्सल्टंट (ऍडमिन) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. INCOIS अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 39 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे. https://vacancies.incois.gov.in/jobs/incois0124/home.jsp या संकेतस्थळावर 01 मार्च 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

INCOIS Vacancy Details 2024

एकूण पदे : 39

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्यावयोमर्यादा
प्रोजेक्ट सायंटिस्ट – III
( Project Scientist – III )
0145 वर्षे
प्रोजेक्ट सायंटिस्ट – II
( Project Scientist – II )
1240 वर्षे
प्रोजेक्ट सायंटिस्ट – I
( Project Scientist – I )
2335 वर्षे
एक्स्पर्ट कन्सल्टंट (सायंटिस्ट )
Expert Consultant ( Scientist )
0265 वर्षे
एक्स्पर्ट कन्सल्टंट (ऍडमिन)
Expert Consultant ( Admin )
0165 वर्षे
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट सायंटिस्ट – III
( Project Scientist – III )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 % गुणांसह पदव्युत्तर पदवी (Oceanography / Ocean Engineering / Physical Oceanography / Climate Sciences / Meteorology / Atmospheric Sciences) + 07 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट सायंटिस्ट – II
( Project Scientist – II )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 % गुणांसह पदव्युत्तर पदवी (Oceanography / Ocean Engineering / Physical Oceanography / Climate Sciences / Meteorology / Atmospheric Sciences / Geomatics / Geospatial Sciences / Environmental Engineering / Information Technology / Computer Applications / Business Administration / Management Studies) + 03 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट सायंटिस्ट – I
( Project Scientist – I )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 % गुणांसह पदव्युत्तर पदवी (Atmospheric Sciences / Climate Sciences / Meteorology / Physical Oceanography / Physics Oceanography / Physics / Mathematics / Geophysics / Biological Oceanography / Marine Biology / Marine Chemistry / remote Sensing & GIS / Geospatial Sciences / Spatial Information Technology / Computer Science / Computer Sciences किंवा 60 % गुणांसह B. E. / B. Tech (Computer Sciences / IT / Civil)
एक्स्पर्ट कन्सल्टंट (सायंटिस्ट )
Expert Consultant
( Scientist )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 % गुणांसह पदवी / पदव्युत्तर पदवी ( Electronics / Electronics and Telecommunication ) Doctorate Degree ( Ocean Sciences / Atmospheric Science / Marine Sciences / Physics किंवा Masters Degree in Technology in Ocean / Atmospheric Science ) + 02 वर्षे अनुभव
एक्स्पर्ट कन्सल्टंट (ऍडमिन)
Expert Consultant
( Admin )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + 20 वर्षे अनुभव

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : 56,000/- रुपये ते 78,000/-

अर्ज फी : फी नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : incois.gov.in

How to Apply For INCOIS Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी vacancies.incois.gov.in/jobs/incois0124/home.jsp वेबसाइट वर नोंदणी करून लॉगिन कार्याचे आहे. त्यानंतर फॉर्म भरायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


INCOIS Bharti 2024: ESSO – Indian National Center for ocean information Services is recruiting for various posts. INCOIS is recruiting for 39 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 01 March 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.

INCOIS Recruitment 2024

Total Posts : 39

Post Name :

Post NameNo. of Vacancies
Project Scientist – III01
Project Scientist – II12
Project Scientist – I23
Expert / Consultant (Scientific)02
Expert / Consultant (Admin)01

Educational Qualification:

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Exam Fee : NO FEE

Job Location : All India

Pay Scale : Rs. 56,000/- to Rs. 78,000/-

Last Date To Apply : 01 March 2024

Official Website : incois.gov.in

Indian National Center for ocean information Services Vacancy 2024

ESSO – Indian National Center for ocean information Services is recruiting for various posts. 39 vacant seats going to be filled by INCOIS. Last date to apply is 01 March 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is incois.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for

Share This Article