MSC Bank Bharti 2024
Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 25 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई अंतर्गत ‘ ऑफिसर ग्रेड – II आणि ज्युनियर ऑफिसर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MSC बँक अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 25 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. ibpsonline.ibps.in/tmscbljan24 या लिंक वर 11 मार्च 2024 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
MSC Bank Vacancy Details 2024
एकूण पदे : 25
पदांचे नाव :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
ऑफिसर ग्रेड – II (Officer Grade – II) | 07 |
ज्युनियर ऑफिसर (Junior Officer) | 18 |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
ऑफिसर ग्रेड – II (Officer Grade – II) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग B. E. / B. Tech |
ज्युनियर ऑफिसर (Junior Officer) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग B. E. / B. Tech |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज फी : 1770/- रुपये
वेतन श्रेणी : नियमानुसार
वयोमर्यादा : 28 ते 35 वर्षे
नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट: www.mscbank.com
How to apply for Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2024
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , ibpsonline.ibps.in/tmscbljan24 या लिंकवर अर्ज करायचा आहे.
- मोबाईल मध्ये लिंक ओपन करताना “Auto Rotate” ऑप्शन चालू करून फोन आडवा धरावा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024 : Maharashtra State Cooperative Bank is recruiting for various job posts. MSC Bank is recruiting for 25 vacant seat. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply offline is 11 March 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
MSC Bank Recruitment 2024
Total Posts : 25
Post Name & Educational Qualification:
Name of Post | No. of vacancies |
---|---|
Officer Grade – II | 07 |
Junior Officer | 18 |
NOTE : Please read official PDF given below
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Officer Grade – II | B. E. / B. Tech from a recognized University |
Junior Officer | B. E. / B. Tech from a recognized University |
Application Mode : Online
Age Limit: 28 to 35 years
Job Location : Mumbai (Maharashtra)
Last Date To Apply : 11 March 2024
Official Website : www.mscbank.com
MSC Bank Vacancy 2024
Maharashtra State Cooperative Bank is recruiting for various posts. 25 vacant seat going to be filled by MSC Bank. Last date to apply is 11 March 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mscbank.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.