Bombay High Court Bharti 2024 : बॉम्बे हाय कोर्टात नोकरीची संधी ; दरमहा 30,000 पेक्षा जास्त आहे वेतन..!!

Bombay High Court Recruitment 2024

Bombay High Court Bharti 2024 – मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत संसाधन कर्मचारी (Resource Personnel) या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 049 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Bombay High Court Recruitment 2024
BHC Bharti 2024

Bombay High Court Bharti : Bombay High Court is recruiting for ‘Resource Personnel ‘ job posts. There are 49 vacant seats. Applicants need to send offline application on the given address before 05 November 2024. Candidates need to read the notification PDF before applying. Important information about this recruitment is given below. For more job updates join our WhatsApp Group.

Bombay High Court Vacancy Details 2024

एकूण पदसंख्या : 49

पदांचे नाव : संसाधन कर्मचारी (Resource Personnel)

पात्रता : बॉम्बे हाय कोर्टातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (Group A to C)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ई-मेल पत्ता : rgest-bhc@nic.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता : रेजिस्ट्रार (पर्सनल) , हाय कोर्ट , ऍपलट साइड , मुंबई , पाचवा मजला , नवीन मंत्रालय बिल्डिंग , जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड , अशोका शॉपिंग सेंटर च्या मागे , क्रॉफर्ड मार्केट जवळ , एल. टी. मार्ग मुंबई – 400 001

वेतन श्रेणी : 31,064/- रुपये

नोकरीचे ठिकाण : मुंबई , नागपूर आणि औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : bombayhighcourt.nic.in

How to Apply For Bombay High Court Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • उमेदवाराने Resume स्वरूपात “Application for Appointment of Resource Personnel” वर दिलेल्या ई-पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • प्राप्त झालेल्या अर्जामधून शोर्टीलिस्टेड उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अर्ज पाठवण्याविषयी किंवा या भरती संबंधित शंका असल्यास rgest-bhc@nic.in या ई-मेल वर विचारू शकता.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा 👉 येथे क्लिक करा


महत्वाच्या भरती :