Pune Airport Bharti 2024
AIASL Pune Bharti 2024 -एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0247 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे मुलाखतीची तारीख 15 ते 20 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) अंतर्गत पुणे येथे ‘ डेप्युटी टर्मिनल मॅनेजर , ड्युटी ऑफिसर , ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर , ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल , कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह , रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह , युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर , हँडीमॅन , हँडीवूमन ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. AIASL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 0247 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे . मुलाखतीची तारीख 15 & 16 एप्रिल 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
AIASL Pune Vacancy 2024
एकूण पदे : 0247
पदांचे नाव : डेप्युटी टर्मिनल मॅनेजर , ड्युटी ऑफिसर , ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर , ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल , कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह , रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह , युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर , हँडीमॅन , हँडीवूमन
शैक्षणिक पात्रता :
- डेप्युटी टर्मिनल मॅनेजर (Deputy Terminal Manager) – पदवीधर + MBA + 15 वर्षे अनुभव
- ड्युटी ऑफिसर (Duty Officer) – पदवीधर + 12 वर्षे अनुभव
- ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर (Junior Officer – Passengers) – पदवीधर + MBA + 06 वर्षे अनुभव
- ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल (Junior Officer – Technical) – B. E. / B. Tech. (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / E&TC )
- कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह (Customer Service Executive) – पदवीधर
- रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह (Ramp Service Executive) – Diploma (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / E&TC ) OR ITI (NCVT) (Motor Vehicle / Auto / Electrical / Mechanical / Bench Fitter / Welder)
- युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर (Utility Agent Cum Ramp Driver ) – 10 वी पास + HMV ड्रायविंग लायसेन्स
- हँडीमॅन (Handyman) – 10 वी पास
- हँडीवूमन (Handywoman) – 10 वी पास
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
वेतन :
- डेप्युटी टर्मिनल मॅनेजर (Deputy Terminal Manager) – 60,000/- रुपये
- ड्युटी ऑफिसर (Duty Officer) – 32,200/- रुपये
- ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर (Junior Officer – Passengers) – 29,760/- रुपये
- ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल (Junior Officer – Technical) – 29,760/- रुपये
- कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह (Customer Service Executive) – 27,450/- रुपये
- रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह (Ramp Service Executive) – 27,450/- रुपये
- युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर (Utility Agent Cum Ramp Driver ) – 24,960/- रुपये
- हँडीमॅन (Handyman) – 22,530/- रुपये
- हँडीवूमन (Handywoman) – 22560/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (प्रत्यक्ष – थेट मुलाखत)
मुलाखतीचे ठिकाण : पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्व्हे क्र. 33 , लेन क्रमांक 14 , टिंगरे नगर , पुणे , महाराष्ट्र – 411032
नोकरी ठिकाण : पुणे ( महाराष्ट्र )
अर्ज फी :
- Open / OBC : 500/- रुपये
- मागासवर्ग : फी नाही
मुलाखतीची तारीख : 15 ते 20 एप्रिल 2024
How to Apply For AIASL Pune Recruitment 2024
- निवड थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवाराने संबंधित पत्त्यावर वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- मुलाखतीला सोबत जाताना आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत बाळगायची आहेत.
- मुलाखतीची तारीख 15 ते 20 एप्रिल 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
AIASL Pune Bharti 2024
AI Airport Services Limited (AIASL) is recruiting for various posts. 0247 vacant seats going to be filled by AIASL. Last date to apply is 15 to 20 April 2024 . For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.aiasl.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
महत्वाच्या भरती :
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!
टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!