BEL Bharti 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

BEL Bharti 2023

BEL Bharti 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 52 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


BEL Bharti 2023
BEL Bharti 2023

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत ‘ट्रेनी इंजिनिअर , प्रोजेक्ट इंजिनिअर ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . प्रसार भारती अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 52 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 https://jobapply.in/bel2023NovGZBCRL/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2023

एकूण पदे : 52

पदांचे नाव :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता पद संख्या
ट्रेनी इंजिनिअर – Iमान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्पुटर सायन्स शाखेतून 55% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी ( SC / ST पास क्लास )20
प्रोजेक्ट इंजिनिअर – Iमान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्पुटर सायन्स शाखेतून 55% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी ( SC / ST पास क्लास )30
प्रोजेक्ट ऑफिसर – Iमान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA MSW PG Degree Post Graduate Diploma HR / Personnel Management01
प्रोजेक्ट इंजिनिअर – I
(साहित्य व्यवस्थापन)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्पुटर सायन्स शाखेतून 55% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी ( SC / ST पास क्लास )01
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 28 ते 32 वर्ष

अर्ज फी :

  • प्रोजेक्ट इंजिनिअर : 177/- रुपये
  • इतर पदे : 472/- रुपये

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : bel-india.in

How to apply for BEL Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://jobapply.in/bel2023NovGZBCRL/ वेबसाईट वर अर्ज करायचा आहे.
  • सर्व प्रकारचे कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • सर्व सुचनांचे पालन करून वेबसाईट वर सांगितल्या प्रमाणे फोटो व सही अपलोड करायची आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

BEL Bharti 2023 : Bharat Electronics Limited is recruiting for various job posts. This department is recruiting for 52 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 15 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.

BEL Recruitment 2023

Total Posts : 52

Post Name & Educational Qualification:

Post NameEducational QualificationNo. of Vacancy
Engineer Trainee – IB. E. / B. Tech. Computer Science with minimum 55% marks (SC / ST Pass Class) from a recognized University20
Project Engineer – IB. E. / B. Tech. Computer Science with minimum 55% marks (SC / ST Pass Class) from a recognized University30
Project Officer – IMBA / MSW / PG Degree / Post Graduate Diploma in Human Resources Management / Industrial Relations / Personnel Management01
Project Engineer – I ( Material Management )B. E. / B. Tech. Computer Science with minimum 55% marks (SC / ST Pass Class) from a recognized University01

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee :

  • Engineer Trainee : Rs. 177/-
  • Other Posts : Rs. 472/-

Selection Process : Interview

Last Date To Apply : 15 December 2023

Official Website : bel-india.in

BEL Vacancy 2023

Bharat Electronics Limited is recruiting for various posts. 52 vacant seats going to be filled by department. Last date to apply is 15 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is bel-india.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for BEL Bharti 2023

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 15 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये ‘या’ पदाच्या तब्बल 1104 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 99 जागांसाठी भरती..!!

युनियन बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; थेट लिंकद्वारे अर्ज करा..!!

एअर फोर्स स्कूल येथे ‘या’ पदांसाठी होणार भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

IREL अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय विषाणू संस्था येथे विविध पदांच्या 80 जागांसाठी होणार भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉