Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; आज अर्ज करण्याची शेवटची तारीख..!!

Bombay High Court Recruitment 2024

Bombay High Court Recruitment 2024 – मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत सफाई कामगार (Sweeper) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 06 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Bombay High Court Recruitment 2024
Bombay High Court Recruitment 2024

मुंबई उच्च न्यायालय (BHC) , औरंगाबाद खंडपीठ अंतर्गत सफाई कामगार (Sweeper)या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 06 जागांसाठी ही भरती होत आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Bombay High Court Vacancy Details 2024

एकूण पदसंख्या : 06

पदांचे नाव : सफाई कामगार (Sweeper)

शैक्षणिक पात्रता : उमेदवार इयत्ता 4थी पास असावा किंवा त्यापुढील उच्च अर्हता

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज फी : 200/- रुपये

वेतन श्रेणी : 16,600/- ते 52,400/- रुपये

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र)

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन) , मुंबई उच्च न्यायालय , खंडपीठ औरंगाबाद , जालना रोड , छत्रपती संभाजी नगर – 431 009

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट : bombayhighcourt.nic.in

How to Apply For Bombay High Court Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • संबंधित अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अर्ज नमुना PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Bombay High Court Recruitment 2024 : Bombay High Court is recruiting for various job posts. BHC is recruiting for 06 vacant seats. Eligible aspirants can apply Offline. The application process is online. The last date to apply online is 10 April 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying.

येथे क्लिक करा 👉 सामान्य प्रशासन विभाग भरती 2024

BHC Bharti 2024

Total Posts : 06

Post Name : Sweeper

Educational Qualification: Candidate should have completed education till 4th standard OR Above

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Offline

Job Location : Chhatrapati Sambhaji Nagar (Maharashtra)

Last Date To Apply Offline : 10 April 2024

Official Website : bombayhighcourt.nic.in

How to apply for Bombay High Court

  • Application is to be done Offline.
  • Application should be sent on the address mentioned in the official PDF.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 10 April 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉