सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Central Railway Apprentice 2024 : मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 2424 जागांची भरती होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती बघून लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. या भरती मध्ये हे संबंधित ट्रेड आहेत. अप्रेंटिस (Apprentice) – Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , Tailor (General) , Electrician , Machinist , Welder , Mechanic Diesel , Computer Operator & Prog Assistant (COPA) , Mechanic (Motor Vehicle) (फिटर , वेल्डर , कारपेंटर , पेंटर , टेलर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल )
येथे क्लिक करा 👉 मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2024
महत्वाच्या भरती :
- Mahapareshan Nagpur Bharti 2024 : महापारेषण मध्ये 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 046 पदांसाठी भरती..!!
- Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti : समाज कल्याण विभागांतर्गत पुणे येथे भरती ; 0219 रिक्त जागांसाठी भरती..!!
- NSC Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये नोकरीची संधी ; 0188 रिक्त जागांसाठी भरती, लगेच ऑनलाईन अर्ज पाठवा..!!
- BEL Bharti 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ‘या’ पदासाठी भरती ; दरमहा 40,000 पेक्षा जास्त असेल वेतन..!!
- BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई येथे नोकरीची संधी ; नवीन जाहिरात प्रकशित..!!