Central Railway Bharti 2024 : सेंट्रल रेल्वे अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

Central Railway Staff Nurse Recruitment 2024

Central Railway Bharti 2024 – रेल्वे भरती सेल (RRC) अंतर्गत स्टाफ नर्स (Staff Nurse) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 24 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 जुलै 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 असणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


RRB Bharti 2024
Central Railway Bharti 2024

Central Railway Bharti 2024 : Railway Recruitment Cell (RRC ) is recruiting for 024 Staff Nurse posts. Vacant seats of staff nurse are to be filled from the railway. Online applications are starting from 16 July 2024 and the last date to apply is 18 August 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Central Railway Job Vacancy 2024

एकूण पदे : 24

पदांचे नाव : स्टाफ नर्स (Staff Nurse)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. (Nursing) उत्तीर्ण

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

भरती प्रकार : Departmental

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : rrccr.com

How to Apply For Central Railway Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 जुलै 2024 पासून सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text