GGMCJJH Bharti 2024
GGMCJJH Bharti 2024 – सर जे. जे. समूह रुग्णालये (Grant Government Medical College and Sir Jamshedjee Jeejeebhoy Group of Hospitals) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 05 जागेसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची आणि मुलाखतीची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
सर जे. जे. समूह रुग्णालये (Grant Government Medical College and Sir Jamshedjee Jeejeebhoy Group of Hospitals) अंतर्गत ‘ डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. GGMCJJH अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 05 जागेसाठी मुलाखतीची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
GGMCJJH Vacancy 2024
एकूण पदे : 05
पदांचे नाव :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) | 05 |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT प्रमाणपत्र + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. |
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / मुलाखत
अर्ज फी : फी नाही
वेतन श्रेणी : नियमानुसार
मुलाखतीचा पत्ता : महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यालय , मुख्य इमारत , तळमजला , ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे. जे. समूह रुग्णालये मुंबई – 400008
नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीची तारीख : 23 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट: mumbaicity.gov.in
How to apply for GGMC Mumbai Recruitment 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- मुलाखतीची तारीख 23 फेब्रुवारी 2024आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
GGMCJJH Bharti 2024 : Grant Government Medical College and Sir Jamshedjee Jeejeebhoy Group of Hospitals (GGMCJJH) is recruiting for Data Entry Operator job posts. GGMCJJH is recruiting for 05 vacant seat. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply offline is 23 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
GGMCJJH Recruitment 2024
Total Posts : 05
Post Name & Educational Qualification:
Name of Post | No. of vacancies |
---|---|
Data Entry Operator | 05 |
NOTE : Please read official PDF given below
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Data Entry Operator | Any Degree + MSCIT Certificate + English and Marathi Typing ; English 40 wpm & Marathi 30 wpm |
Application Mode : Offline
Interview Address : महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यालय , मुख्य इमारत , तळमजला , ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे. जे. समूह रुग्णालये मुंबई – 400008
Pay Scale : Rs. 10,000/-
Interview Date : 23 February 2024
Official Website : mumbaicity.gov.in
GGMCJJH Mumbai Vacancy 2024
Grant Government Medical College and Sir Jamshedjee Jeejeebhoy Group of Hospitals (GGMCJJH) is recruiting for various posts. 05 vacant seat going to be filled by GGMCJJH. Last date to apply is 23 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is mumbaicity.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.