MAHA RERA Bharti 2024
MAHA RERA Bharti 2024 – महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 37 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत ‘ उच्च वर्ग लघुलेखन , स्टायलिस्ट , अधीक्षक , सहाय्यक अधीक्षक , वरिष्ठ लिपिक , अभिलेखापाल , तांत्रिक सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , लिपिक आणि शिपाई ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MAHA RERA अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 37 ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
MAHA RERA Vacancy Details 2024
एकूण पदे : 37
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
उच्च वर्ग लघुलेखन | 02 |
स्टायलिस्ट | 01 |
अधीक्षक | 02 |
सहाय्यक अधीक्षक | 02 |
वरिष्ठ लिपिक | 09 |
अभिलेखापाल | 01 |
तांत्रिक सहाय्यक | 01 |
कनिष्ठ लिपिक | 04 |
लिपिक | 02 |
शिपाई | 13 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
उच्च वर्ग लघुलेखन | (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी (2) इंग्रजी लघुलेखन 120 श. प्र. मि. व मराठी लघुलेखन 100 श. प्र. मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि इंग्रजी टायपिंग 40 श. प्र. मि. व मराठी टायपिंग 30 श. प्र. मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र (3) MSCIT प्रमाणपत्र (4) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव |
स्टायलिस्ट | (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी (2) इंग्रजी लघुलेखन 80 श. प्र. मि. व मराठी लघुलेखन 80 श. प्र. मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि इंग्रजी टायपिंग 40 श. प्र. मि. व मराठी टायपिंग 30 श. प्र. मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र (3) MSCIT प्रमाणपत्र (4) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव |
अधीक्षक | (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी (2) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक पदाचा किमान 03 – 05 वर्षे कामाचा अनुभव |
सहाय्यक अधीक्षक | (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी (2) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक पदाचा किमान 03 – 05 वर्षे कामाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव |
वरिष्ठ लिपिक | (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी (2) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक पदाचा किमान 03 – 05 वर्षे कामाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव |
अभिलेखापाल | (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी (2) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अभिलेखा विभागातील किमान 02 वर्षे कामाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव |
तांत्रिक सहाय्यक | (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान ( कॉम्प्युटर सायन्स किंवा टेक्निकल ) पदवी (2) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अभिलेखा विभागातील किमान 01 वर्षे कामाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव |
कनिष्ठ लिपिक | (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी (2) इंग्रजी टायपिंग 40 श. प्र. मि. व मराठी टायपिंग 30 श. प्र. मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र (3) MSCIT प्रमाणपत्र (4) न्यायालय किंवा न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणामधील लिपिक पदाचा किमान 02 वर्षे कामाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव |
लिपिक | (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी (2) इंग्रजी टायपिंग 40 श. प्र. मि. व मराठी टायपिंग 30 श. प्र. मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र (3) MSCIT प्रमाणपत्र (4) न्यायालय किंवा न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणामधील लिपिक पदाचा किमान 02 वर्षे कामाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव |
शिपाई | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास + न्यायालय किंवा न्यायाधिकरण , राज्य विधी सेवा प्राधिकरणामधील किंवा नामांकित कायदा फर्म मध्ये किमान 06 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण , पहिला मजला , वन फोर्ब्स इमारत , डॉ. वि. बी. गांधी रोड , कला घोडा , फोर्ट , मुंबई – 400001
नोकरी स्थान : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट : maharera.maharashtra.gov.in
Salary Details For MAHA RERA Recruitment
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
उच्च वर्ग लघुलेखन | 41,000/- रुपये |
स्टायलिस्ट | 34,460/- रुपये |
अधीक्षक | 38,600/- रुपये |
सहाय्यक अधीक्षक | 34,760/- रुपये |
वरिष्ठ लिपिक | 32,800/- रुपये |
अभिलेखापाल | 35,000/- रुपये |
तांत्रिक सहाय्यक | 35,000/- रुपये |
कनिष्ठ लिपिक | 32,800/- रुपये |
लिपिक | 32,800/- रुपये |
शिपाई | 25,000/- रुपये |
How to Apply For MAHA RERA Recruitment 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
MAHA RERA Bharti 2024 : Maharashtra Real Estate Regulatory Authority (MAHA RERA) is recruiting for various posts. MAHA RERA is recruiting for 37 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply offline is 26 March 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying.
MAHA RERA Recruitment 2024
Total Posts : 37
Post Name & Educational Qualification:
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Offline
Address : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण , पहिला मजला , वन फोर्ब्स इमारत , डॉ. वि. बी. गांधी रोड , कला घोडा , फोर्ट , मुंबई – 400001
Job Location : Mumbai (Maharashtra)
Last Date To Apply : 26 March 2024
Official Website : maharera.maharashtra.gov.in
MAHA RERA Vacancy 2024
Maharashtra Real Estate Regulatory Authority (MAHA RERA) is recruiting for various posts. 37 vacant seats going to be filled by MAHA RERA. Last date to apply is 26 March 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is maharera.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for MAHA RERA Bharti 2024
- Application is to be done offline and need to be send on the given address.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 26 March 2024
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, लगेच पाठवा अर्ज..!!
महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी मोठी भरती..!!
कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 04187 रिक्त पदांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
मुंबई पोलीस येथे तब्बल 03489 रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु..!!
महावितरण चंद्रपूर येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी..!!
बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!