Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024 : [शेवटची तारीख] महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये नवीन भरती ; लगेच ऑनलाईन अर्ज करा..!!

MSC Bank Bharti 2024

Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 25 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MSC Bank Bharti 2024
Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई अंतर्गत ऑफिसर ग्रेड – II आणि ज्युनियर ऑफिसर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MSC बँक अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 25 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. ibpsonline.ibps.in/tmscbljan24 या लिंक वर 11 मार्च 2024 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MSC Bank Vacancy Details 2024

एकूण पदे : 25

पदांचे नाव :

पदाचे नावपदसंख्या
ऑफिसर ग्रेड – II
(Officer Grade – II)
07
ज्युनियर ऑफिसर
(Junior Officer)
18

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ऑफिसर ग्रेड – II
(Officer Grade – II)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग B. E. / B. Tech
ज्युनियर ऑफिसर
(Junior Officer)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग B. E. / B. Tech

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : 1770/- रुपये

वेतन श्रेणी : नियमानुसार

वयोमर्यादा : 28 ते 35 वर्षे

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट: www.mscbank.com

How to apply for Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , ibpsonline.ibps.in/tmscbljan24 या लिंकवर अर्ज करायचा आहे.
  • मोबाईल मध्ये लिंक ओपन करताना “Auto Rotate” ऑप्शन चालू करून फोन आडवा धरावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024 : Maharashtra State Cooperative Bank is recruiting for various job posts. MSC Bank is recruiting for 25 vacant seat. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply offline is 11 March 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

MSC Bank Recruitment 2024

Total Posts : 25

Post Name & Educational Qualification:

Name of PostNo. of vacancies
Officer Grade – II07
Junior Officer18

NOTE : Please read official PDF given below

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Officer Grade – IIB. E. / B. Tech from a recognized University
Junior OfficerB. E. / B. Tech from a recognized University

Application Mode : Online

Age Limit: 28 to 35 years

Job Location : Mumbai (Maharashtra)

Last Date To Apply : 11 March 2024

Official Website : www.mscbank.com

MSC Bank Vacancy 2024

Maharashtra State Cooperative Bank is recruiting for various posts. 25 vacant seat going to be filled by MSC Bank. Last date to apply is 11 March 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mscbank.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024

  • Application is to be done online using this link ibpsonline.ibps.in/tmscbljan24
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 11 March 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे त्वरित करा ऑनलाईन अर्ज..!!

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नोकरीची संधी..!!

मध्य रेल्वे सोलापूर अंतर्गत 622 जागांची मोठी भरती..!!

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे विविध पदांच्या तब्बल 220+ जागांसाठी मोठी भरती ; 10 वी ते पदवीधर उत्तीर्णांना संधी..!!

संघ लोकसेवा आयोग मार्फत 1056 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉